“कौशल्ये हे आधुनिक जगाचे चलन आहे” – विजयसिंह भोसले श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकमध्ये जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह भोसले यांचे व्याख्यान झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, “शिक्षण व रोजगार यातील दरी भरून काढण्यासाठी कौशल्ये आवश्यक आहेत. जगातील आर्थिक, सामाजिक व तंत्रज्ञानातील बदलांसोबतच आवश्यक कौशल्येही बदलत आहेत. ती …