‘कथ्थक आदी कथ्थक’ डॉक्युमेंन्ट्रीचे शुक्रवारी शिवाजी विद्यापीठात स्क्रिनिंग कोल्हापूर🙁 प्रतिनिधी) शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन आणि संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 15 रोजी पुणे येथील रेवा रावत दिग्दर्शित ‘कथ्थक आदी कथ्थक’ या डॉक्युमेंन्ट्रीचे स्क्रीनिंग होणार आहे. नाट्यशास्त्र विभागातील हॉलमध्ये दुपारी 2 वाजता हा कार्यक्रम होईल. कथ्थक …