August 01, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 17 hours ago टाटा सॉल्ट खात्रीशीर शुद्धता आणि गुणवत्ता मानकांसह आयोडीन पोषणामध्ये अग्रस्थानी
  • 17 hours ago सामान्य जनतेपर्यंत प्रशासन पोहचावे – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
  • 17 hours ago गोकुळ निवडणुकीसाठी कालावधी वाढविण्याची मागणी; कोल्हापूर खंडपीठाने मुदत वाढवावी – माणिक पाटील (चुयेकर)
Home शैक्षणिक (page 106)

शैक्षणिक

“ओझोन डे” निमित्त पर्यावरणाचे जतन व पर्यावरण संवर्धन या विषयावरील चित्रकला स्पर्धा

By Aakhada Team
16/09/2023
in :  शैक्षणिक, सामाजिक
0
72

“ओझोन डे” निमित्त पर्यावरणाचे जतन व पर्यावरण संवर्धन या विषयावरील चित्रकला स्पर्धा कोल्हापूर : राष्ट्रीय स्वच्छ हवा योजना (NCAP) अंतर्गत हवेत होणारे प्रदूषण टाळण्यासाठी जनतेमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी महानगरपालिकेमार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत शनिवार दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी “ओझोन डे” चे औचित्य साधून महानगरपालिका परिसरातील वरिष्ठ महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय व शालेय शिक्षण स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणाचे …

Read More

“न्यू वुमन्स काॅलेज ऑफ फार्मसी  शाखेचे थाटात उद्घाटन

By Aakhada Team
15/09/2023
in :  शैक्षणिक
0
127

“न्यू वुमन्स काॅलेज ऑफ फार्मसी  शाखेचे थाटात उद्घाटन कोल्हापूर ( प्रतिनिधी) :श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर या संस्थेची अकरावी विद्याशाखा म्हणून ‘न्यू वुमन्स काॅलेज ऑफ फार्मसी’ या शाखेचे  उद्घाटन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते झाले. न्यू वुमंस कॉ लेज ऑफ फार्मसी अग्रगण्य बनेल, असे उदगार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज  यांनी याप्रसंगी काढले .ते पुढे म्हणाले, “आधुनिक शिक्षणाची …

Read More

विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय संघटना राज्य सरचिटणीसपदी डॉ. ए. के. गुप्ता यांची निवड

By Aakhada Team
15/09/2023
in :  शैक्षणिक
0
90

विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय संघटना राज्य सरचिटणीसपदी डॉ. ए. के. गुप्ता यांची निवड कोल्हापूर(प्रतिनिधी )  : राज्यातील विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय संघटनेच्या राज्य सरचिटणीसपदी डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांची बिनविरोध निवड झाली आहे. नाशिकच्या के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ अध्यक्षपदी निवड झाली आहे. असोसिएशन ऑफ द मॅनेजमेंट ऑफ अन-एडेड इंजीनियरिंग कॉलेजीस (महा) अर्थात …

Read More

प्रामाणिक कष्ट व सेवेप्रती भक्ती हीच यशाची गुरूकिल्ली: रघुनाथ मेडगे

By Aakhada Team
15/09/2023
in :  शैक्षणिक, सामाजिक
0
77

प्रामाणिक कष्ट व सेवेप्रती भक्ती हीच यशाची गुरूकिल्ली: रघुनाथ मेडगे कोल्हापूर (प्रतिनिधी): आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रामाणिक कष्ट आणि मनात सेवेप्रती भक्ती असणे नितांत आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबई डबेवाला संघटनेचे माजी अध्यक्ष रघुनाथ मेडगे यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटमार्फत आयोजित इंडक्शन प्रोग्रॅममध्ये प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. …

Read More

हिंदी भाषेला वैश्विक भाषेचे महत्व : डॉ.अशोक कुमार मंगलेश

By Aakhada Team
15/09/2023
in :  Uncategorized, शैक्षणिक, सामाजिक
0
103

हिंदी भाषेला वैश्विक भाषेचे महत्व : डॉ.अशोक कुमार मंगलेश कोल्हापूर (प्रतिनिधी )  : हिंदी भाषा ही संवाद, रोजगार आणि कौशल्याची भाषा आहे. जगभरात 300 करोड पेक्षा जास्त लोक रोज हिंदीतून व्यवहार करत आहेत.त्यामुळे हिंदी भाषेला वैश्विक भाषेचे महत्व होत असल्याचे असल्याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील हिंदी अनुवाद साहित्य परिषदेचे समन्वयक प्रा.डॉ.अशोक कुमार मंगलेश यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन …

Read More

कला-संस्कृतीचा वारसा तरुणांनी वृद्धिंगत करावा: कुलगुरू डॉ. शिर्के

By Aakhada Team
15/09/2023
in :  शैक्षणिक
0
71

कला-संस्कृतीचा वारसा तरुणांनी वृद्धिंगत करावा: कुलगुरू डॉ. शिर्के कोल्हापूर (प्रतीनिधी ) : भारतीय कला, संस्कृतीचा वारसा वृद्धिंगत करणे ही तरुणांची जबाबदारी आहे. त्या दृष्टीने युवा पिढीने कार्यरत राहावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने सन २०२२-२३मध्ये राष्ट्रीय कव्वाली स्पर्धा, इंद्रधनुष्य युवा महोत्सव, पश्चिम विभागीय युवा महोत्सव, राष्ट्रीय युवा …

Read More

जेईई, नीट, एमएचटी-सीईटी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वितरण

By Aakhada Team
14/09/2023
in :  शैक्षणिक
0
86

जेईई, नीट, एमएचटी-सीईटी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वितरण कोल्हापूर  : विद्यार्थ्यांनी जेईई, नीट, एमएचटी-सीईटी चे प्रशिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षेची माहिती घेवून या परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी व्हावे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती) नागपूर यांच्यामार्फत मोफत वितरित करण्यात आलेल्या टॅबलेटचा वापर करुन सर्वांगीण प्रगती साधावी, असे मत समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी …

Read More

दूरशिक्षण केंद्रात आज हिंदी दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन 

By Aakhada Team
14/09/2023
in :  शैक्षणिक, सामाजिक
0
71

दूरशिक्षण केंद्रात आज हिंदी दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन    कोल्हापूर (प्रतिनिधी ) : शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्रामध्ये हिंदी दिनाचे औचित्य साधून दि.१४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन केलेले आहे. नवी दिल्ली येथील भारतीय अनुवाद  साहित्य परिषदेचे समन्वयक प्रा.डॉ.अशोक कुमार मंगलेश हे “हिंदी का महत्व एवंम रोजगार के अवसर”या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. अध्यक्षस्थानी संचालक …

Read More

मुंबई डबेवाला संघटनेचे रघुनाथ मेडगे यांचे विद्यापीठात व्याख्यान

By Aakhada Team
13/09/2023
in :  शैक्षणिक, सामाजिक
0
104

मुंबई डबेवाला संघटनेचे रघुनाथ मेडगे यांचे विद्यापीठात व्याख्यान कोल्हापूर (प्रतिनिधी )  : शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट विभागामार्फत दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी ‘इंडक्शन प्रोग्रॅम’चे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष श्री. रघुनाथ मेडगे हे प्रमुख व्याख्याते म्हणून लाभणार आहेत. विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. एस. देशमुख हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या …

Read More

घरगुती रसायन निर्मिती कार्यशाळेतून विद्यार्थ्यांत व्यावसायिक दृष्टीकोनाची रुजवात

By Aakhada Team
13/09/2023
in :  शैक्षणिक, सामाजिक
0
76

घरगुती रसायन निर्मिती कार्यशाळेतून विद्यार्थ्यांत व्यावसायिक दृष्टीकोनाची रुजवात कोल्हापूर : दैनंदिन घरगुती वापरासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या वस्तू वा पदार्थ विकत घ्याव्या लागतात, त्यांची निर्मिती जर आपल्यालाच कमी खर्चात करता आली, तर त्यातून मिळणाऱ्या आनंदाचे मोल करता येणे अशक्यच! नेमकी अशीच अवस्था शिवाजी विद्यापीठातल्या रसायनशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांची झाली जेव्हा त्यांना प्रयोगशाळेमध्ये डिटर्जंट पावडर व साबण, हँडवॉश, फिनाईल यांची निर्मिती करता आली. …

Read More
1...105106107...140Page 106 of 140

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

टाटा सॉल्ट खात्रीशीर शुद्धता आणि गुणवत्ता मानकांसह आयोडीन पोषणामध्ये अग्रस्थानी

Aakhada Team
17 hours ago

सामान्य जनतेपर्यंत प्रशासन पोहचावे – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

Aakhada Team
17 hours ago

गोकुळ निवडणुकीसाठी कालावधी वाढविण्याची मागणी; कोल्हापूर खंडपीठाने मुदत वाढवावी – माणिक पाटील (चुयेकर)

Aakhada Team
17 hours ago

राधानगरी १०० टक्के भरले ; 35 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणाचे स्वयंचलित 2 दरवाजे उघडले

Aakhada Team
18 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

दलित वस्ती सुधारणा योजनेतून सिद्धार्थनगर येथील पूरसरंक्षक भिंतीच्या कामाचा शुभारंभ, रु.९५ लाखांचा निधी

Aakhada Team
20/01/2024

दलित वस्ती सुधारणा योजनेतून सिद्धार्थनगर येथील पूरसरंक्षक भिंतीच्या कामाचा शुभारंभ, रु.९५ लाखांचा निधी कोल्हापूर …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 17 hours ago

    टाटा सॉल्ट खात्रीशीर शुद्धता आणि गुणवत्ता मानकांसह आयोडीन पोषणामध्ये अग्रस्थानी

  • 17 hours ago

    सामान्य जनतेपर्यंत प्रशासन पोहचावे – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

  • 17 hours ago

    गोकुळ निवडणुकीसाठी कालावधी वाढविण्याची मागणी; कोल्हापूर खंडपीठाने मुदत वाढवावी – माणिक पाटील (चुयेकर)

  • 18 hours ago

    राधानगरी १०० टक्के भरले ; 35 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणाचे स्वयंचलित 2 दरवाजे उघडले

  • 18 hours ago

    राधानगरी १०० टक्के भरले ; 35 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणाचे स्वयंचलित 2 दरवाजे उघडले

© Copyright 2022, All Rights Reserved