५ जुलैला विषय हार्ड सिनेमागृहात होणार विषय हार्ड चित्रपटातील “’येडं हे मन माझं…’ हे सुमधूर प्रेमगीत इंटरनेट व टीव्हीवर तीन लाखांहून अधिक लोकांनी बघितले आहे. या प्रेमगीतामागोमाग ‘विषय हार्ड’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या चित्रपटाची चर्चा चालू आहे. चित्रपटक्षेत्राला नेहमीच नव्या कल्पनांची गरज असते, अशीच एक नवी कल्पना घेऊन हा चित्रपट ५ …