Home सामाजिक सारा अली खानने आयोजित केलं एअरबीएनबी वर खास वेलनेस आणि योगा रिट्रीट

सारा अली खानने आयोजित केलं एअरबीएनबी वर खास वेलनेस आणि योगा रिट्रीट

1 min read
0
0
108

no images were found

सारा अली खानने आयोजित केलं एअरबीएनबी वर खास वेलनेस आणि योगा रिट्रीट

कोल्हापूर : बॉलिवूड अभिनेत्री, फिटनेस आणि प्रवासाची आवड असलेली सारा अली खान प्रथमच गोव्यातील शांत आणि निसर्गरम्य एअरबीएनबी मध्ये एका गटासाठी खास वेलनेस आणि योगा रिट्रीट आयोजित करणार आहेत. बुकिंगसाठी २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरू होतील. हे तीन दिवस आणि दोन दिवसांचे रिट्रीट ₹० मध्ये उपलब्ध असेल. पाहुण्यांची निवड ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर होईल, आणि प्रत्येक पाहुण्याला आणखी तीन लोकांना सोबत घेऊन येण्याची परवानगी असेल.  हिरवळीने नटलेल्या गोव्याच्या निसर्गसंपन्न प्रदेशात आयोजित होणारं हे आदर्श विश्रांतीचं एक आदर्श ठिकाण ठरणार आहे. त्यामुळे संपूर्ण आरोग्य जपण्यासाठी आणि मन:शांती मिळवण्यासाठी एक उत्तम संधी निर्माण होणार आहे.

 फिटनेसप्रती असलेली निष्ठा आणि सिनेमासृष्टीतील करिअर यांचा उत्तम समतोल राखणारी सारा आता तिच्या वेलनेस आणि योगाप्रती असलेल्या आवडीला गोव्यातील एअर बीएनबीवर घेऊन येत आहे. या रिट्रीटमध्ये पाहुण्यांना सारा बरोबर सुंदर निसर्गरम्य ठिकाणी योगाभ्यास करण्याची संधी मिळणार आहे, तसेच तिच्या वैयक्तिक वेलनेस रूटीन आणि रहस्यांची माहिती घेण्याची संधीही मिळेल. साराबरोबर एक मिट अँड ग्रीट ची संधी मिळणार आहे  

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …