झी टीव्हीवरील पुढील मालिका ‘वसुंधरा’: जेव्हा निरागसतेची भेट होते शिस्तीसोबत दोन संपूर्णपणे वेगळ्या विचारांच्या स्त्रिया एकमेकांसमोर येत असताना प्रेक्षकांना पाहायला मिळेल विचारधारा आणि सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमींमधील संघर्ष झी टीव्ही आपली लक्षवेधी नवीन मालिका वसुंधराच्या सुरूवातीसाठी सज्ज असून विभिन्न सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या दोन अतिशय वेगळ्या विचारांच्या व्यक्तिरेखा जेव्हा एकमेकांसमोर अगदी अनपेक्षितपणे येऊन ठाकतात तेव्हा काय होते याचा शोध ह्या मालिकेतून घेतला जाईल. आणि आम्ही …