दिपक राणे फिल्म्स निर्मित ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ चा टीझर प्रदर्शित काही महिन्यांपूर्वी ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या मराठी सिनेमाच्या पोस्टरने चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. या सिनेमाचा लूक पाहून मराठी प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनला होता की हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार? विशेष म्हणजे, मराठी आणि कन्नडा सिनेमाचं कोलॅबोरेशन म्हणजे ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ हा सिनेमा. दिपक पांडुरंग …