May 04, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 20 hours ago मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना 2.0 अन्य राज्यांसाठी मार्गदर्शक- आभा शुक्ला : टास्क फोर्सच्या बैठकीत अतिरिक्त ऊर्जा सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांचे प्रतिपादन
  • 20 hours ago डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थिनींना ‘आयईईई’ शिष्यवृत्ती
  • 21 hours ago “जागतिक पातळीवर महाराष्ट्राच्या पर्यटन सामर्थ्याची ठळक नोंद” – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

नवीन सुरुवात साजरी करण्यापासून ते परंपरांचा मान राखण्यापर्यंत: सोनी सबचे कलाकार गुढी पाडव्याच्या आपल्या सुंदर आठवणी शेअर करत आहेत  

28/03/2025

रोहन-विनायक ला मिळाली अमिताभ बच्चन यांची साथ

12/07/2023

 थोडं तुझं आणि थोडं माझं मधून शिवानी सुर्वे येणार भेटीला

09/05/2024
Home मनोरंजन (page 41)

मनोरंजन

अभिनेता नमिक पॉलने सेटवरील कॉर्नरला बदलले वर्कआऊट झोनमध्ये

By Aakhada Team
05/06/2025
in :  मनोरंजन
0
45

अभिनेता नमिक पॉलने सेटवरील कॉर्नरला बदलले वर्कआऊट झोनमध्ये        झी टीव्हीवरील ‘कुमकुम भाग्य’ आपल्या मनावरील पकड घेणारे प्लॉटमधील टि्‌वस्ट्‌स आणि प्रगल्भ होत जाणारी पात्रे यांसोबत प्रेक्षकांचे हृदय जिंकत आहे. मालिकेतील हल्लीच्या अॅक्शनने भरलेल्या दृश्यांमध्ये शिवांश (नमिक पॉल) आपली पत्नी प्रार्थना (प्रणाली राठोड) ला वाचवण्यासाठी मोठे प्रयत्न करत असून तो गुंडांसोबत मारामारीही करतो. त्याच्या ऑनस्क्रीन कामाने प्रेक्षक अतिशय प्रभावित झाले असून …

Read More

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘रात सजनाची’ गीत प्रदर्शित !!

By Aakhada Team
05/06/2025
in :  मनोरंजन
0
52

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘रात सजनाची’ गीत प्रदर्शित !! कोल्हापूर-हळव्या भावना, प्रेम आणि स्वप्नांच्या संगमाची कहाणी याचं सुरेल दर्शन घडवणारं शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित ‘सजना’ चित्रपटातील नवं गीत “रात सजनाची” रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. “रात सजनाची” हे गाणं एका मुलीच्या लग्नाच्या स्वप्नांची भावना सुंदरपणे व्यक्त करतं. हे गीत लग्नाच्या खास क्षणांची आणि पहिल्या रात्रीच्या गोडसर भावना सादर करतं. …

Read More

सायकल चालवल्याने त्यांना कसे रीचार्ज झाल्यासारखे वाटते!

By Aakhada Team
03/06/2025
in :  मनोरंजन
0
59

सायकल चालवल्याने त्यांना कसे रीचार्ज झाल्यासारखे वाटते! या जागतिक सायकल दिनी, सोनी सबचे उत्साही कलाकार शब्बीर अहलूवालिया, नवीन पंडिता, शीहान कपाही आणि देशना दुगड सांगत आहेत, सायकल चालवून मिळणाऱ्या मौज, फिटनेस आणि स्वातंत्र्याविषयी. या कलाकारांसाठी सायकल हे केवळ प्रवास करण्याचे साधन नाही, तर सायकल चालवणे हा त्यांचा आवडीचा विषय आहे, ज्याच्यामुळे त्यांच्या शरीराला ऊर्जा मिळते, मन स्वच्छ होते आणि व्यक्त …

Read More

 ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मध्ये पुष्पाचा कायद्याचा अभ्यास करण्याचा निर्धार

By Aakhada Team
31/05/2025
in :  मनोरंजन
0
73

 ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मध्ये पुष्पाचा कायद्याचा अभ्यास करण्याचा निर्धार पुष्पाच्या हृदयस्पर्शी आणि संबद्ध कथानकामुळे सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिका प्रेक्षकांच्या मनात ठाण मांडून बसली आहे. मालिकेच्या कथानकात आता एक दमदार आणि प्रेरणादायक वळण येत आहे. पुष्पा (करुणा पांडे) तिच्या जीवनातील एका महत्त्वाच्या क्रॉसरोड्सवर उभी आहे आणि येथून ती कायद्याचा अभ्यास करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वळणार आहे. या महत्त्वाच्या टप्प्यावर प्रोफेसर राजवीर (गौरव चोप्रा)च्या …

Read More

जारण’च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप

By Aakhada Team
31/05/2025
in :  Video, मनोरंजन
0
79

जारण’च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप   मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला ‘जारण’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरत आहे. काही दिवसांपूर्वी  या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रेक्षकांचे मन जिंकत असतानाच आता या चित्रपटातील प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या भयावह गाण्याला अमृता सुभाष, सिंधुजा श्रीनिवासन, मनीषा पांडरांकी, …

Read More

‘वागले की दुनिया’च्या आगामी स्व-संरक्षण विषयक भागातून महिला सुरक्षेचा पुरस्कार

By Aakhada Team
24/05/2025
in :  मनोरंजन
0
114

‘वागले की दुनिया’च्या आगामी स्व-संरक्षण विषयक भागातून महिला सुरक्षेचा पुरस्कार   सोनी सबवरील ‘वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से’ मालिका मध्यमवर्गीय माणसाच्या जीवनातील दैनंदिन, संघर्षाचे आणि हृदयस्पर्शी क्षण दाखवून प्रेक्षकांचे मन जिंकत आली आहे. या मालिकेत वेळोवेळी सामाजिक विषयांना स्पर्श करणारी कथानके देखील सादर होतात. महिलांच्या स्व-संरक्षणाच्या विषयावरील आगामी कथानकात आपल्या समाजातील आव्हानांवर प्रकाश टाकण्यात आला आहे आणि यात …

Read More

पवन कुमार सिंग यांनी मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्‍ये अनिता भाबीच्या माजी प्रियकराच्‍या भूमिकेत प्रवेश!

By Aakhada Team
24/05/2025
in :  मनोरंजन
0
111

पवन कुमार सिंग यांनी मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्‍ये अनिता भाबीच्या माजी प्रियकराच्‍या भूमिकेत प्रवेश! अद्वितीय विनोदी शैली आणि टेलिव्हिजनवरील विनोदी मालिकांमधील उत्तम अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले अभिनेता पवन कुमार सिंग एण्‍ड टीव्‍हीवरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘भाबीजी घर पर है’च्‍या कलाकारांमध्‍ये सामील झाले आहेत. पवन अनिता भाबीचा (विदिशा श्रीवास्‍तव) माजी प्रियकर चंदनची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहेत. चंदनच्‍या अनपेक्षित आगमनाने मालिकेच्‍या …

Read More

‘तेनाली रामा’ मालिकेत अंकित भारद्वाजची एंट्री, 

By Aakhada Team
24/05/2025
in :  मनोरंजन
0
79

‘तेनाली रामा’ मालिकेत अंकित भारद्वाजची एंट्री,  आकर्षक वळणे आणि गुंतगुंतीच्या व्यक्तिरेखा यांच्यामुळे सोनी सबवरील ‘तेनाली रामा’ मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. वेधक रहस्ये आणि जबरदस्त नवीन व्यक्तिरेखा यांच्यासह मालिकेत एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. आता अंकित भारद्वाजच्या एंट्रीसह मालिकेने एक थरारक वळण घेतले आहे. अंकित अनंतय्या या मोहक व्यक्तिमत्त्वाच्या माणसाची भूमिका करत आहे, ज्याची काळी आणि धक्कादायक बाजू …

Read More

पात्र एक, रुपं अनेक…घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील ऐश्वर्याचा नवा लूक

By Aakhada Team
24/05/2025
in :  मनोरंजन
0
74

पात्र एक, रुपं अनेक…घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील ऐश्वर्याचा नवा लूक     कलाकारांसाठी एखादं पात्र साकारणं म्हणजे परकाया प्रवेश असतो. सध्या असाच काहीसा अनुभव घेतेय घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील ऐश्वर्या म्हणजेच अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर. मालिकेत सध्या ऐश्वर्या जानकीच्या महत्त्वाच्या कागदपत्रांचा शोध घेतेय. ही कागदपत्र मिळवण्यासाठी तिने ओवीला आपल्या जाळ्यात अडकवलं आहे. लहान मुलांना काल्पनिक जगात हरवून जायला आवडतं हे आपल्या …

Read More

“प्रतिकूल परिस्थितीतील धाडस: २६ नोव्हेंबर”

By Aakhada Team
20/05/2025
in :  मनोरंजन
0
84

“प्रतिकूल परिस्थितीतील धाडस: २६ नोव्हेंबर”       सध्याच्या अनिश्चितता आणि अशांततेच्या वातावरणात, भारतातील नाट्यक्षेत्राला अभूतपूर्व आव्हानांचा सामना करावा लागत आहे. विशेषतः भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षाचे सावट आणि अशांत राजकीय वातावरण याची चित्रपटसृष्टीवरही सावली पडली आहे. प्रेक्षक त्यांच्या टेलिव्हिजन स्क्रीनला खिळून ताज्या बातम्या ऐकत असताना, २६ नोव्हेंबर या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता मात्र सध्याच्या सामाजिक तणावाने वेढून गेली आहे.        २६ नोव्हेंबर” …

Read More
1...404142...164Page 41 of 164

Slideshow

IMG-20260301-WA0000 IMG_20260325_214251 IMG-20260423-WA0007
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना 2.0 अन्य राज्यांसाठी मार्गदर्शक- आभा शुक्ला : टास्क फोर्सच्या बैठकीत अतिरिक्त ऊर्जा सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांचे प्रतिपादन

Aakhada Team
20 hours ago

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थिनींना ‘आयईईई’ शिष्यवृत्ती

Aakhada Team
20 hours ago

“जागतिक पातळीवर महाराष्ट्राच्या पर्यटन सामर्थ्याची ठळक नोंद” – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

Aakhada Team
21 hours ago

असाही एक . . . आगळा वेगळा शाही विवाह सोहळा

Aakhada Team
2 days ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

दिपक राणे फिल्म्स निर्मित ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ चा टीझर प्रदर्शित

Aakhada Team
21/08/2024

दिपक राणे फिल्म्स निर्मित ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ चा टीझर प्रदर्शित काही महिन्यांपूर्वी ‘आफ्टर …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 20 hours ago

    मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना 2.0 अन्य राज्यांसाठी मार्गदर्शक- आभा शुक्ला : टास्क फोर्सच्या बैठकीत अतिरिक्त ऊर्जा सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांचे प्रतिपादन

  • 20 hours ago

    डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थिनींना ‘आयईईई’ शिष्यवृत्ती

  • 21 hours ago

    “जागतिक पातळीवर महाराष्ट्राच्या पर्यटन सामर्थ्याची ठळक नोंद” – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

  • 2 days ago

    असाही एक . . . आगळा वेगळा शाही विवाह सोहळा

  • 2 days ago

    टाइम्स एशिया रँकिंगमध्ये शिवाजी विद्यापीठाची भरारी प्रथम सहभागातच राज्य विद्यापीठांत देशात दहावे स्थान

© Copyright 2022, All Rights Reserved