हळद रुसली कुंकू हसलं मालिकेत दिसणार सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा पवार – साळुंखे सर्जा सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेमासृष्टीत पदार्पण केलेल्या आणि अनेक सिनेमे आणि मालिकांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा पवार साळुंखे लवकरच स्टार प्रवाहच्या हळद रुसली कुंकू हसली मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत त्या राजकारणी बाळजाबाईच्या भूमिकेत दिसणार आहेत. बाळजाबाईचा गावात प्रचंड दबदबा …