मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर कोल्हापूर : कार्यकारणीची मुदत संपून दीड वर्षाचा कालावधी उलटलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांनी बुधवारी 14 सप्टेंबर रोजी चित्रपट महामंडळाच्या 2022 ते 2017 पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक समिती जाहीर केली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. 20 नोव्हेंबर 2022 रोजी चित्रपट महामंडळाची निवडणूक …