‘आई कुठे काय करते’ मालिकेत अनघाच्या डोहाळ जेवणाचा थाट देशमुख कुटुंबाचा उत्साह शिगेला स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेचं कथानक सध्या अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. एकीकडे अरुंधती आपलं नवं आयुष्य सुरु करु पहातेय तर दुसरीकडे अनघाच्या आयुष्यातही नवा पाहुणा येणार आहे. अनघा लवकरच आई होणार असून देशमुख कुटुंबाने थाटामाटात अनघाचं डोहाळजेवण करायचं ठरवलं आहे. देशमुख कुटुंबात प्रत्येक …