‘रब से है दुआ’मधील करणवीर शर्माने सांगितले आपल्या आयुष्याबद्दल.. प्र. ‘रब से है दुआ’ची संकल्पना आणि कथानक यांच्याबद्दल आम्हांला सांग. –उ. ‘रब से है दुआ’ या मालिकेचे कथानक हैदरशी विवाह केलेल्या दुआ यांच्याभोवती फिरते. शुध्द मनाची आणि साध्याभोळ्या स्वभावाची दुआ ही स्वत:ला अतिशय भाग्यवान समजत असते. तिचे वैवाहिक आयुष्य अतिशय सुखात आणि सुरळीत चाललेले असते. पण तिच्या या समजुतीला एके दिवशी प्रचंड मोठा …