Home राजकीय मुश्रीफ यांचा मंत्रिमंडळात समावेश; समरजित घाटगे नाराज

मुश्रीफ यांचा मंत्रिमंडळात समावेश; समरजित घाटगे नाराज

1 second read
0
0
108

no images were found

मुश्रीफ यांचा मंत्रिमंडळात समावेश; समरजित घाटगे नाराज

कोल्हापूर:  हसन मुश्रीफ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं भाजप नेते समरजित घाटगे नाराज झाले असल्याची कोल्हापूरमधून मोठी बातमी समोर येत आहे.

अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून बंडखोरी केल्यानं राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. या नेत्यांमध्ये हसन मुश्रीफ यांचा देखील समावेश आहे. मात्र हसन मुश्रीफ यांना मंत्रिपद देण्यात आल्यानं आता समरजित घाटगे नाराज असल्याचं समोर आलं आहे.

समरजित घाटगे हे हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक आहेत. मात्र आता हसन मुश्रीफ यांचाच मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यामुळे घाटगे भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीमध्ये असून, ते भाजप देखील सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …