‘वागले की दुनिया’ मालिकेने आगामी कथानकात एडीएचडी आणि मानसिक आरोग्याच्या आव्हानांवर टाकला प्रकाशझोत सोनी सबवरील ‘वागले की दुनिया – नई पिढी नये किस्से’ ही हृदयस्पर्शी कौटुंबिक मालिका मध्यमवर्गी वागले कुटुंबाला भेडसावणाऱ्या आव्हानांची मनोवेधक झलक सादर करते. त्यांच्या रोजच्या संघर्षांदरम्यान ही मालिका बहुतेक वेळा सामाजिक समस्यांना उजागर करते तसेच आपल्या समाजातील ज्वलंत मुद्द्यांना हात घालून संवाद करायला भाग पाडते. मालिकेतील …