“माझा स्त्री अवतार घेणे हा नेहमीच विनोदी प्रकार नसून त्यामुळे नाट्य अधिक रंगतदार होईल -शब्बीर आहलुवालिया झी टीव्हीवरील ‘प्यार का पहला नाम राधा मोहन’ ही आधुनिक काळातील वृंदावनमध्ये घडणारी एक परिपक्व प्रणयी नाट्य असून सुरूवातीपासूनच ही मालिका प्रेक्षकांची आवडती बनलेली आहे. मनमोहक कथानक आणि ह्या मालिकेतील मोहन (शब्बीर आहलुवालिया), राधा (नीहारिका रॉय) आणि दामिनी (संभाबना मोहन्ती) अशा बळकट व्यक्तिरेखांनी गेले दीड …