‘गाथा नवनाथांची’ मालिकेत अनुभवता येणार कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळा कोल्हापूर : सोनी मराठी वाहिनीवरील नवनाथांची कथा उलगडून दाखविणारी ‘गाथा नवनाथांची’ ही पौराणिक मालिका लवकरच ९०० भागांचा टप्पा पार करणार आहे. यामध्ये आत्तापर्यंत नवनाथांपैकी सात नाथांचां अवतार, त्यांचा प्रवास आणि लीला दाखवण्यात आल्या आहेत. सध्या नागनाथांचा प्रवास व त्यांचे चमत्कार प्रेक्षक भक्तांना पाहायला मिळत आहेत. तर मालिकेच्या आगामी भागात कोल्हापुरातील …