विद्यापीठाच्या क्रिकेट मैदानासाठी पंजाब नॅशनल बँकेकडून एक लाखाचा निधी
विद्यापीठाच्या क्रिकेट मैदानासाठी पंजाब नॅशनल बँकेकडून एक लाखाचा निधी कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठाच्या क्रिकेट मैदानाची दुरुस्ती व नूतनीकरण यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या कोल्हापूर शाखेकडून एक लाख रुपयांचा सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) देण्यात आला आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या कोल्हापूर सर्कलचे प्रमुख रंजन सिंग यांनी सामाजिक दायित्व निधीअंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या क्रिकेट मैदानाची दुरुस्ती व नूतनीकरण यासाठी एक लाख रुपयांचा धनादेश आज कुलगुरू डॉ. …














