कोल्हापूर जिल्हा सब-ज्युनिअर निवड बुद्धिबळ स्पर्धेत संस्कृती सुतार व वेदांत बांगड अजिंक्य
कोल्हापूर जिल्हा सब-ज्युनिअर निवड बुद्धिबळ स्पर्धेत संस्कृती सुतार व वेदांत बांगड अजिंक्य कोल्हापूर (प्रतिनिधी):- अयोध्या टॉवर, दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर येथे चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या कोल्हापूर जिल्हा सबज्युनिअर (पंधरा वर्षाखालील मुला-मुलींच्या)निवड बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या. मुलांच्या गटात सहावा मानांकित …















