September 06, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 10 hours ago शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन
  • 10 hours ago बाल लैंगिक शोषण प्रतिबंधासाठी संवेदनशील समाजकार्याची गरज
  • 10 hours ago पुनर्वसित गावांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा द्या -पालकमंत्री प्रकाश आबिटकर
Home क्राईम (page 70)

क्राईम

दहावीतल्या विद्यार्थ्याने अभ्यास टाळण्यासाठी केला मित्राचा खून

By Aakhada Team
23/08/2022
in :  क्राईम
0
145

दहावीतल्या विद्यार्थ्याने अभ्यास टाळण्यासाठी केला मित्राचा खून गाझियाबादः अभ्यास टाळण्यासाठी तुरुंगात जाण्याकरिता  १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याने १३ वर्षांच्या मुलाची बिअरच्या बॉटलने गळा चिरुन हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पोलिसांनी या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं असून या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. या हत्येचं कारण ऐकून पोलिसही चिंतेत पडले आहेत. दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या खालील बाजूस गाझियाबाद येथे १३ वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला होता. …

Read More

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

By Aakhada Team
22/08/2022
in :  क्राईम
0
1,106

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले वेल्हा-  बळीराम आधवडे यांचं वेल्ह्यातील  शिरगांव येथे रेशनिंग दुकानं आहे. शिरगावात पुण्यातल्या वेल्हा तालुक्यात रेशनिंग दुकानं फोडून चोरटयांनी 125 पोती गहू लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत रेशन दुकानंदार यांनी वेल्हा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. घटनेच्या वेळी अंधारात चोरटयांनी दुकानाच्या मागच्या बाजूला असलेल्या भिंतीच्या विटा काढून खिडकी बनवली. या खिडकीतून …

Read More

संजय राऊतांची कोठडी आणखी वाढणार..?

By Aakhada Team
22/08/2022
in :  क्राईम
0
176

संजय राऊतांची कोठडी आणखी वाढणार..? शिवसेनेचे खासदार संजय राऊत गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, त्यानंतर आज त्यांना त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना आजच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे. संजय राऊत यांची आज न्यायालयीन कोठडी संपली असून ही पहिली न्यायालयीन कोठडी संपली असली तरी राऊत यांनी अजून जामिनासाठी अर्ज केला …

Read More

छोटा राजन टोळीच्या शार्प शूटरला बेड्या ठोकल्या; ठाणे पोलिसांची कारवाई

By Aakhada Team
20/08/2022
in :  क्राईम
0
115

छोटा राजन टोळीच्या शार्प शूटरला बेड्या ठोकल्या; ठाणे पोलिसांची कारवाई ठाणे : ठाणे पोलिसांची मोठी कारवाई- ज्येष्ठ पत्रकार जे. डे. हत्याकांड प्रकरणातील आरोपी, गुन्हेगारी टोळीचा प्रमुख छोटा राजनच्या टोळीचा फरार शूटरला बेड्या ठोकण्यात ठाणे पोलिसांना यश आलं आहे. हा फरार आरोपी आधी जेलमध्येच कैद होता. पण पॅरोलवर सुटल्यानंतर फरार झाला होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासरकरच्या बॉडीगार्डच्या हत्या प्रकरणी …

Read More

व्हॉट्सअप मेसेजवरून मुंबईला पुन्हा उडवून देण्याची धमकी

By Aakhada Team
20/08/2022
in :  क्राईम
0
340

व्हॉट्सअप मेसेजवरून मुंबईला पुन्हा उडवून देण्याची धमकी मुंबई :  पोलीस कंट्रोल रुमला पाकिस्तानातून मुंबईला पुन्हा उडवून देण्याची धमकी व्हॉट्सअप मेसेजवर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या  हल्ल्यात भारतात असलेल्या 6 जणाची मदत घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. मुंबईत 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी या व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये आहे. दोनच दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात शस्त्रांनी भरलेली …

Read More

कोविड काळात डॉक्टर रुग्णांना लिहून द्यायचे Dolo 650? मोठा घोटाळा झाल्याचा आरोप!

By Aakhada Team
20/08/2022
in :  क्राईम
0
143

कोविड काळात डॉक्टर रुग्णांना लिहून द्यायचे Dolo 650? मोठा घोटाळा झाल्याचा आरोप! डोलो 650 या पॅरासिटॅमोल औषधाची निर्माता कंपनीने मायक्रो लॅब्सनं मोठा घोटाळा केल्याचा दावा एका वैद्यकीय प्रतिनिधींच्या गटानं केला आहे. डोलो टॅब्लेट रुग्णांना लिहून देण्यासाठी डॉक्टरांना एक हजार कोटी रुपयांचे गिफ्ट दिल्याचा आरोप मायक्रो लॅब्सनं या कंपनीने केला आहे. यासंदर्भात कंपनीने सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. कोरोना …

Read More

सोमालियामध्ये दहशतवादी हल्ला, हॉटेलमध्ये बॉम्ब ब्लास्ट आणि अंदाधुंद गोळीबार

By Aakhada Team
20/08/2022
in :  क्राईम
0
125

सोमालियामध्ये दहशतवादी हल्ला, हॉटेलमध्ये बॉम्ब ब्लास्ट आणि अंदाधुंद गोळीबार सोमालिया : सोमालियातील हॉटेलमध्ये पुन्हा एकदा मुंबईसारखा हल्ला झाला. या हल्ल्यानं २६/11 च्या वाईट आठवणी ताज्या झाल्या. दहशतवादी शस्त्र घेऊन हॉलमध्ये घुसले. त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेमध्ये १० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ९ लोक जखमी झाले असून त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ही घटना मोहादिशु …

Read More

1500 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यात हसन मुश्रीफांची चौकशी; लोकायुक्तांद्वारे 24 ऑगस्टला सुनावणी

By Aakhada Team
19/08/2022
in :  क्राईम
0
183

1500 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यात हसन मुश्रीफांची चौकशी; लोकायुक्तांद्वारे 24 ऑगस्टला सुनावणी मुंबईः भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माजी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबावर मागील वर्षी भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यांच्या मते मुश्रीफ यांच्या कुटुंबियांनी तब्बल 100 कोटी रुपयांचा घोटाळा केलाय. मुश्रीफ यांच्या कुटुंबियांकडे 47 कंपन्यांकडून पैसे आले असून कोणत्या कंत्राटदारांकडून हा पैसा आला, याची सखोल चौकशी करण्यात यावी, …

Read More

एल्गार परिषद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

By Aakhada Team
19/08/2022
in :  क्राईम
0
196

एल्गार परिषद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; तीन महिन्यात आरोप निश्चित करण्याचे आदेश नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने विशेष राष्ट्रीय तपास संस्थेच्या न्यायालयाला भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी व्हर्नन गोन्साल्विसवरील आरोप तीन महिन्यांत निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. एल्गार परिषद प्रकरणातील देशविरोधी कारवाया केल्याचा आरोप असलेल्या कार्यकर्त्यांविरुद्धचा खटला पुढे सरकत नसून आरोपी गेल्या चार वर्षांपासून कोठडीत आहेत, याकडे शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने लक्ष …

Read More

लातूर पोलिसांची सर्वात मोठी कारवाई

By Aakhada Team
19/08/2022
in :  क्राईम
0
112

लातूर पोलिसांची सर्वात मोठी कारवाई लातूर : लातूर पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाने केलेल्या सर्च ऑपरेशनला मोठे यश मिळाले असून सात अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले आहेत. सोबतच तब्बल एक किलो सोन्याचे दागिने चोरांकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. लातूरच नव्हे तर राज्यात अनेक ठिकाणी घरफोडी होत असते. बऱ्याचदा चोर सापडतात मात्र दागिने सापडतच नाही. दागिने सापडले तरी त्याचे प्रमाण खूप …

Read More
1...69707172Page 70 of 72

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन

Aakhada Team
10 hours ago

बाल लैंगिक शोषण प्रतिबंधासाठी संवेदनशील समाजकार्याची गरज

Aakhada Team
10 hours ago

पुनर्वसित गावांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा द्या -पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Aakhada Team
10 hours ago

‘नशामुक्त महाराष्ट्र’ संकल्पनेला बळकटी देण्याचे काम दहीहंडीच्या उत्सवातून व्हावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aakhada Team
10 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

ऐतिहासिक शाही दसरा : देशभरातील पर्यटकांच्या उपस्थितीत अभूतपूर्व उत्साहात साजरा!

Aakhada Team
06/10/2022

ऐतिहासिक शाही दसरा : देशभरातील पर्यटकांच्या उपस्थितीत अभूतपूर्व उत्साहात साजरा! कोल्हापूर : सजवलेले उंट, …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 10 hours ago

    शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन

  • 10 hours ago

    बाल लैंगिक शोषण प्रतिबंधासाठी संवेदनशील समाजकार्याची गरज

  • 10 hours ago

    पुनर्वसित गावांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा द्या -पालकमंत्री प्रकाश आबिटकर

  • 10 hours ago

    ‘नशामुक्त महाराष्ट्र’ संकल्पनेला बळकटी देण्याचे काम दहीहंडीच्या उत्सवातून व्हावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • 11 hours ago

    डीजे-डॉल्बीचा अतिरेक रोखण्यासाठी लोकसहभागातून जनजागृती गरजेची-हेमंत पाटील

© Copyright 2022, All Rights Reserved