Home क्राईम संजय राऊतांची कोठडी आणखी वाढणार..?

संजय राऊतांची कोठडी आणखी वाढणार..?

0 second read
0
0
166

no images were found

संजय राऊतांची कोठडी आणखी वाढणार..?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, त्यानंतर आज त्यांना त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना आजच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे. संजय राऊत यांची आज न्यायालयीन कोठडी संपली असून ही पहिली न्यायालयीन कोठडी संपली असली तरी राऊत यांनी अजून जामिनासाठी अर्ज केला नाही मात्र आज ते जामिनासाठी अर्ज करु शकतात याची दाट शक्यता आहे. ईडीकडून त्यांना अटक करण्यात आल्यानंतर आठ दिवस त्यांनी ईडी कोठडी देण्यात आली होती, आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येत असले तरी त्यानी आज कोणत्याही प्रकारचा जामीनासाठी अर्ज केल्याचे दिसून आले. त्यामुळे संजय राऊत यांच्याबद्दल न्यायालय काय बाजू घेणार हे आता निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अदाणी ग्रीन एनर्जीची स्थापित क्षमता वार्षिक आधारावर २७ टक्क्यांनी वाढून २०.१ गीगावॅटवर; पहिल्या तिमाहीत विक्रमी ₹४,१२२ कोटी ईबीआयटीडीए

अदाणी ग्रीन एनर्जीची स्थापित क्षमता वार्षिक आधारावर २७ टक्क्यांनी वाढून २०.१ गीगावॅटवर; पह…