CBI चे देशात 33 ठिकाणांवर छापे जम्मू आणि काश्मीर पोलीस भरती घोटाळ्या संदर्भात देशभरात 33 ठिकाणी सीबीआयची छापासत्र सुरू आहे. हे छापे J&K SSB चे अध्यक्ष खालिद जहांगीर आणि कंट्रोलर अशोक कुमार यांच्यासह इतर काही जणांच्या ठिकाणांवर सुरू आहे. जम्मूमध्ये 14, श्रीनगरमध्ये 1, हरियाणात 13 आणि गुजरातमधील गाझियाबाद, बेंगळुरू आणि गांधीधाममध्ये प्रत्येकी एका ठिकाणावर ही छापेमारी सुरू असल्याचे सांगितले जात …