नागरिकांवर हल्ला, वाहनांची तोडफोडकरत चिंचवडमध्ये कोयता गँगची दहशत पिंपरी : चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टीत तीन जणांनी मध्यरात्री दीडच्या सुमारास कोयता, लोखंडी रॉड, सिमेंट गट्टू या हत्यारांसह दहशत माजवला यात शिंदे यांच्यासह चार जण गंभीर जखमी झाले. परिसरातील आठ ते नऊ वाहनांची तोडफोड केली. सुभाष शिंदे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नरेश उर्फ कृष्णा भंडारी (वय १९), आदित्य आणि त्यांचा …