July 24, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 7 hours ago ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विजय
  • 7 hours ago कलाकार पहिल्यांदा टीव्हीवर स्वतःला पाहताना आलेला आनंद, थोडीशी घाबरगुंडी आणि त्या खास आठवणी शेअर करतात
  • 11 hours ago “रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” – महापौर सौ रूपाराणी निकम
Home क्राईम (page 17)

क्राईम

फुकट दारू न दिल्याने पेटवले वाईन शॉप

By Aakhada Team
02/03/2023
in :  क्राईम
0
93

फुकट दारू न दिल्याने पेटवले वाईन शॉप कराड : फुकट दारू दिली नाही म्हणून रात्रीच्यावेळी एकाने वाईन शॉप पेटवून दिले. नारायणवाडी (ता. कराड) येथे ही घटना घडली. अनिल रामचंद्र चंदवानी (रा. मलकापूर) यांनी याबाबतची फिर्याद पोलिसात फिर्याद दिली आहे.  गणेश जयवंत पाटील (रा. सुतारगल्ली, सुरुळ, ता. वाळवा, जि. सांगली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कराड तालुका पोलीस ठाण्यात …

Read More

सांगली कोल्हापूर रस्त्यावरील भरवस्तीत फोडले घर

By Aakhada Team
01/03/2023
in :  क्राईम
0
78

सांगली कोल्हापूर रस्त्यावरील भरवस्तीत फोडले घर सांगली : सांगली कोल्हापूर रस्त्यावरील चौगुले प्लॉटमधील अशोक बालकिशोर जुमराणी (वय 48) यांचे भरवस्तीतील घराचा मुख्य प्रवेशद्वाराची कडी व कोयंडा तोडला. बेडरुमधील कपाट उघडले व सोन्याचे दागिने व 28 हजाराची रोकड असा एकूण सव्वालाखाचा ऐवज लंपास केला. जुमराणी यांचे लाईट दुकान आहे. चौगुले प्लॉटमधील गुप्ते नर्सिंग होमजवळ त्यांचे घर आहे. पहाटे पाच वाजता जुमराणी …

Read More

डंपर चालकाने मर्डर करण्याची पोलिसांनाच धमकी

By Aakhada Team
01/03/2023
in :  क्राईम
0
82

डंपर चालकाने मर्डर करण्याची पोलिसांनाच धमकी पिंपरी : डंपर अडवला म्हणून दोघांनी भर रस्त्यात पोलिस अंमलदाराला बेदम मारहाण केली. शिवीगाळ करत पोलिसाचा खून करण्याची धमकी दिली. यांची नावे अमित साखरे, प्रथमेश हांडे (दोघे रा. हिंजवडी) आहे हा प्रकार सायंकाळी सात वाजता क्रोमा टी जंक्शन, हिंजवडी फेज दोन येथे घडला. तसेच हायवा डंपर चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिस …

Read More

बारावीचा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थिनीने ओढणीने गळफास लाऊन केली आत्महत्या

By Aakhada Team
01/03/2023
in :  क्राईम
0
79

बारावीचा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थिनीने ओढणीने गळफास लाऊन केली आत्महत्या कोल्हापूर : कोल्हापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सध्या बारावीच्या परिक्षा सुरू आहेत. यामध्ये पेपर अवघड गेल्याने विद्यार्थिनीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना दुपारी उघडकीस आली. लिया रुकडीकर अस या मुलीच नाव आहे. ही घटना करवीर तालुक्यातील मोरेवाडी इथल्या समर्पण कोरे नगरात घडली.  लिया ही …

Read More

अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, मुकेश अंबानी यांचा बंगल्यावर बॉम्ब स्फोट होणार; नागपूर पोलिसांना धमकीचा फोन

By Aakhada Team
01/03/2023
in :  क्राईम
0
190

अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, मुकेश अंबानी यांचा बंगल्यावर बॉम्ब स्फोट होणार; नागपूर पोलिसांना धमकीचा फोन नागपूर : नागपूर पोलीस कंट्रोलला एक फोन आला आणि सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने थेट मुंबईतील प्रसिद्ध लोकांची घरेच बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. या फोन नंतर नागपूर पोलीस अलर्ट झाले असून फोन करणाऱ्या इसमाचा शोध घेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने …

Read More

गुगल, घड्याळं, पिस्तूल, जिवंत काडतुसं, जॅग्वॉर कार : या चोराची बातच न्यारी  

By Aakhada Team
28/02/2023
in :  क्राईम
0
124

गुगल, घड्याळं, पिस्तूल, जिवंत काडतुसं, जॅग्वॉर कार : या चोराची बातच न्यारी   पुणे : घरफोडी आणि चोरीचे तब्बल २७  गुन्हे ज्याच्यावर दाखल आहेत अशा एका अट्टल चोरट्याने पुण्यात एका राज्यातील एका वजनदार राजकीय नेत्याच्या नातेवाईकाच्या घरात चोरी केली. पोलिसांनी आव्हान समजून या चोरीचा छडा लावला. चोराला थेट पंजाबमध्ये जाऊन पकडून आणले. पण या चोराची गुगलच्या सहाय्याने चोरी करण्याची अद्यावत …

Read More

एनआयए, मुंबई पोलिसांच्या सतर्कतेने संशयित दहशतवादी जेरबंद

By Aakhada Team
28/02/2023
in :  क्राईम
0
259

एनआयए, मुंबई पोलिसांच्या सतर्कतेने संशयित दहशतवादी जेरबंद   मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए कडून मुंबई पोलिसांना एक ई-मेल पाठवण्यात आला. मुंबईत एका धोकादायक व्यक्तीचा वावर असल्याचा उल्लेखही या पत्रात करण्यात आला. या  माहितीच्या आधारे मुंबई पोलीस, एटीएस तसेच इतर यंत्रणाकडून तपास सुरु होता, आता त्यामध्ये यश आलं असून पोलिसांनी एका संशयित दहशतवाद्याला इंदूर येथून ताब्यात घेतलं आहे. संशयिताचे …

Read More

शिरोळच्या मुख्याधिकाऱ्यासह चौघाना पावणे दोन लाखाची लाच घेताना अटक

By Aakhada Team
28/02/2023
in :  क्राईम, शासकीय, सामाजिक
0
97

शिरोळच्या मुख्याधिकाऱ्यासह चौघाना पावणे दोन लाखाची लाच घेताना अटक शिरोळ : घराचा बांधकाम परवाना मंजुरीसाठी १ लाख ७५  हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना शिरोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजित मारुती हराळे (वय ३३, मूळ गाव भिलवडी, जि.सांगली, सध्या रा. शिरोळ, जि. कोल्हापूर), कनिष्ठ अभियंता संकेत हणमंत हंगरगेकर (२८, सध्या रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ, मूळ गाव उस्मानाबाद), लिपिक सचिन तुकाराम सावंत (रा. शिरोळ) …

Read More

महापालिका कर्मचारी संघ अध्यक्ष संजय भोसले अखेर निलंबित

By Aakhada Team
28/02/2023
in :  क्राईम, राजकीय
0
88

महापालिका कर्मचारी संघ अध्यक्ष संजय भोसले अखेर निलंबित कोल्हापूर : महापालिकेत झालेल्या घरफाळा घोटाळ्यात चौकशी अधिकारी म्हणून काम केलेले महापालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले त्याच घोटाळ्यात संशयीत आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. त्यांचेवर लक्षीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि अटकेची कारवाई झाली. याबाबतचा अहवाल मिळताच प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी संजय भोसले यांच्या निलंबनाचा आदेश काढला. भोसले हे कर …

Read More

जामीनावर सुटून परत ३६ तासांमध्ये पुन्हा चोरी

By Aakhada Team
27/02/2023
in :  क्राईम
0
81

जामीनावर सुटून परत ३६ तासांमध्ये पुन्हा चोरी कोल्हापूर : चोरीच्या गुन्ह्यात कळंबा जेलमध्ये दीड वर्षांची शिक्षा भोगून जामीनावर बाहेर आल्यानंतर ३६ तासांमध्ये पुन्हा चोरी करणाऱ्या अट्टल सराईताच्या कोल्हापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.सराईत गुन्हेगार संतोष नारायण जाधव वय ३४ वर्षे, रा. वेताळ पेठ, इचलकरंजी येथील असून याने जामिनावर बाहेर आल्यानंतर तिसऱ्याच दिवशी पुन्हा चोरी केली. पोलिसांनी चोरीचा छडा लावताना संतोषला जेरबंद …

Read More
1...161718...71Page 17 of 71

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विजय

Aakhada Team
7 hours ago

कलाकार पहिल्यांदा टीव्हीवर स्वतःला पाहताना आलेला आनंद, थोडीशी घाबरगुंडी आणि त्या खास आठवणी शेअर करतात

Aakhada Team
7 hours ago

“रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” – महापौर सौ रूपाराणी निकम

Aakhada Team
11 hours ago

अदाणी डिफेन्स ची भारतीय वायुसेने साठी पुढील पिढीच्या हवाई निगराणी कार्यक्रमासाठी डीआरडीओ सोबत भागीदारी

Aakhada Team
11 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

सुमंगलम् लोकोत्सवात येणार भक्तांचा महापूर

Aakhada Team
09/02/2023

सुमंगलम् लोकोत्सवात येणार भक्तांचा महापूर कोल्हापूर : केंद्र आणि राज्यातील मंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 7 hours ago

    ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीचा दणदणीत विजय

  • 7 hours ago

    कलाकार पहिल्यांदा टीव्हीवर स्वतःला पाहताना आलेला आनंद, थोडीशी घाबरगुंडी आणि त्या खास आठवणी शेअर करतात

  • 11 hours ago

    “रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” – महापौर सौ रूपाराणी निकम

  • 11 hours ago

    अदाणी डिफेन्स ची भारतीय वायुसेने साठी पुढील पिढीच्या हवाई निगराणी कार्यक्रमासाठी डीआरडीओ सोबत भागीदारी

  • 11 hours ago

    शिवाजी विद्यापीठाचा कौशल्य विकासासाठी हुबळीच्या ट्रस्टसमवेत सामंजस्य करार

© Copyright 2022, All Rights Reserved