September 11, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 18 hours ago पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे
  • 21 hours ago ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी 17 ठिकाणी रोजगार मेळावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
  • 21 hours ago दृढ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नातून यशाची शिखरे गाठा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड
Home राजकीय (page 16)

राजकीय

वरिष्ठ शिक्षकांना टीईटीमधून सूट द्यावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी

By Aakhada Team
13/03/2026
in :  राजकीय, सामाजिक
0
39

वरिष्ठ शिक्षकांना टीईटीमधून सूट द्यावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी आज संसदेत एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. देशातील वरिष्ठ आणि अनुभवी शिक्षकांना, टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेच्या अनिवार्य अटीतून सूट द्यावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी संसदेत केली. २० ते २५ वर्षे सेवा केलेल्या शिक्षकांच्या अनुभवाचा आदर राखत, सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले. महाराष्ट्रातील लाखो शिक्षकांच्या जिव्हाळयाचा प्रश्‍न खासदार महाडिक यांनी देशाच्या सर्वोच्च सभागृहात उपस्थित करून, शिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. नवी दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये आज खासदार धनंजय महाडिक यांनी, शिक्षकांच्या एका महत्वाच्या विषयाला वाचा फोडली. शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ अंतर्गत, इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकवणार्‍या शिक्षकांसाठी, टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला असला, तरी प्रत्यक्षात टीईटी सक्तीला शिक्षक वर्गाचा विरोध आहे. अशा परिस्थितीत आज खासदार धनंजय महाडिक यांनी टीईटी परीक्षेची सरसकट सक्ती करणे योग्य नाही, असा मुद्दा संसदेत उपस्थित केला. गेल्या २० ते २५ वर्षांपासून अध्यापनाचे काम करणार्‍या शिक्षकांवर, पुन्हा टीईटी परीक्षा देण्याची सक्ती होत असल्याने त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. त्यातून शिक्षकांवरील मानसिक ताण वाढत असून, सेवासुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे. अनेक दशकांपासून विद्यार्थ्यांना शिक्षण देणार्‍या या शिक्षकांच्या अनुभवाची सरकार दखल घेणे आवश्यक असल्याचे मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ शिक्षकांच्या सेवा आणि कार्यमूल्यांकनालाच पात्रतेचे निकष मानले जावेत आणि त्यांना टीईटी परीक्षेची सक्ती करू नये, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यास, देशातील लाखो शिक्षकांना मोठा दिलासा मिळेल, असेही खासदार महाडिक म्हणाले. महाराष्ट्रासह देशातील लाखो शिक्षकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा मुद्दयाकडे खासदार महाडिक यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे.  

Read More

कृष्णराज महाडिक यांनी घेतली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांची नवी दिल्लीत भेट

By Aakhada Team
13/03/2026
in :  राजकीय
0
72

 कृष्णराज महाडिक यांनी घेतली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांची नवी दिल्लीत भेट भाजप युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांची भेट घेतली. पक्ष संघटन, युवकांचे प्रश्‍न, संघटनात्मक रचना याबद्दल कृष्णराज यांनी या वरिष्ठ नेत्यांकडून माहिती घेतली. तसेच …

Read More

आरोग्य स्वच्छता, वर्कशॉप व पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजामध्ये सुधारणा करण्याची गरज:नुतन स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न

By Aakhada Team
13/03/2026
in :  राजकीय, सामाजिक
0
56

आरोग्य स्वच्छता, वर्कशॉप व पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजामध्ये सुधारणा करण्याची गरज:नुतन स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिकेचे नूतन स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी आज महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात मुख्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीच्या प्रारंभी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांनी आपली ओळख करून देत आपापल्या विभागातील कामकाजाची माहिती सादर करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या …

Read More

महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही व्यावसायिक वाढ होणार नाही; नगरसेवक शारंगधर देशमुख व ॠतुराज क्षीरसागर यांची कोल्हापूर चेंबरच्या शिष्टमंडळाला ग्वाही

By Aakhada Team
13/03/2026
in :  राजकीय, सामाजिक
0
44

महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही व्यावसायिक वाढ होणार नाही; नगरसेवक शारंगधर देशमुख व ॠतुराज क्षीरसागर यांची कोल्हापूर चेंबरच्या शिष्टमंडळाला ग्वाही कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर महानगरपालिकेचे सन २०२६-२७ चे बजेट (अंदाजपत्रक) लवकरच सादर होत असून सदर अंदाजपत्रकात कोणत्याही प्रकारची दरवाढ करु नये असे निवेदन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांना दिले. शिवसेना महानगरपालिका गटनेते नगरसेवक शारंगधर देशमुख व ॠतुराज …

Read More

संसदेत महत्त्वाच्या विषयांवर बोलण्याची वेळ येते तेव्हा राहुल परदेशात असतात.

By Aakhada Team
13/03/2026
in :  राजकीय
0
37

संसदेत महत्त्वाच्या विषयांवर बोलण्याची वेळ येते तेव्हा राहुल परदेशात असतात.       लोकसभेत अध्यक्षांविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा होण्याचा दिवस आला तेव्हा वातावरण आधीपासूनच तापलेले होते. पण जसेच राजकारणातील चाणक्य आणि प्रत्येक विषयावर पूर्ण तयारीनिशी उभे राहणारे रणनीतिकार अमित शहा बोलण्यासाठी उभे राहिले, तसे क्षणभर संपूर्ण सभागृह शांत झाल्यासारखे वाटले. कारण संसदीय राजकारणाचे बारकाईने निरीक्षण करणाऱ्यांना हे ठाऊक असते की, जेव्हा शाह बोलण्यासाठी उभे राहतात तेव्हा ती चर्चा …

Read More

गडहिंग्लज आणि आजरा शहरातून जाणार्‍या संकेश्‍वर ते आंबोली महामार्गामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताची तीव्रता वाढली, दोन्ही शहरांना बायपास रस्ता देण्याची खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी

By Aakhada Team
12/03/2026
in :  राजकीय, सामाजिक
0
65

 गडहिंग्लज आणि आजरा शहरातून जाणार्‍या संकेश्‍वर ते आंबोली महामार्गामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताची तीव्रता वाढली, दोन्ही शहरांना बायपास रस्ता देण्याची खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी कोल्हापूर:संकेश्‍वर ते आंबोली हा नवा कॉंक्रीटचा रस्ता पूर्ण झाला आहे. मात्र हा रस्ता गडहिंग्लज आणि आजरा शहरातून जात असल्याने, वाहतूक कोंडीसह अपघात वाढत आहेत. त्यामुळे या दोन्ही शहरात बाहय मार्ग म्हणजेच बायपास रोड तयार …

Read More

कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी

By Aakhada Team
11/03/2026
in :  राजकीय, सामाजिक
0
72

कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी नवी दिल्लीत सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरला जोडणार्‍या विविध महामार्गांच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारने भरीव निधी दिल्याबद्दल आभार मानले. तसेच कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, अशी मागणी …

Read More

करवीर पंचायत समितीवर पहिल्यांदाच महायुतीचा झेंडा राष्ट्रवादीचा सभापती तर उपसभापती पद भाजपकडे

By Aakhada Team
10/03/2026
in :  राजकीय
0
62

करवीर पंचायत समितीवर पहिल्यांदाच महायुतीचा झेंडा राष्ट्रवादीचा सभापती तर उपसभापती पद भाजपकडे कोल्हापूर (प्रतिनिधी):65 वर्षांच्या काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावत करवीर पंचायत समितीवर महायुतीने पहिल्यांदाच झेंडा फडकवला आहे. आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत महायुतीने 24 पैकी तब्बल 16 जागा जिंकल्या होत्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 7, …

Read More

राज्यातील अमली पदार्थ विक्रीच्या मागील जिहादी षडयंत्राचा शोध घ्या ! सुनील घनवट, राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

By Aakhada Team
09/03/2026
in :  राजकीय
0
70

राज्यातील अमली पदार्थ विक्रीच्या मागील जिहादी षडयंत्राचा शोध घ्या ! सुनील घनवट, राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती मुंबई – हुपरी पंचक्रोशी, पंचतारांकीत औद्योगिक वसाहत आणि या परिसरात गेल्या काही काळात गांजा, इतर अमली पदार्थांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. विशेषतः युवक वर्ग मोठ्या प्रमाणात या व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत असून यामुळे त्यांच्या आरोग्यावर, शिक्षणावर तसेच समाजाच्या नैतिक आणि सामाजिक …

Read More

अकार्यक्षम व बेजबाबदार EESL कंपनीचा कोल्हापूर महानगरपालीके ‌सोबतचा पथ दिव्यांचा करार रद्द करा : विजय जाधव

By Aakhada Team
09/03/2026
in :  राजकीय, सामाजिक
0
60

अकार्यक्षम व बेजबाबदार EESL कंपनीचा कोल्हापूर महानगरपालीके ‌सोबतचा पथ दिव्यांचा करार रद्द करा : विजय जाधव कोल्हापूर : शहरातील पथ दिव्यांबाबत आज भाजपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विजय जाधव यांनी आयुक्तांकडे निवेदन देऊन EESL कंपनीचा कोल्हापूर महानगरपालीके ‌सोबतचा पथ दिव्यांबाबतीत करार रद्द करून नवीन कंपनीसोबत करार करण्यात यावा याविषयात निवेदन सादर केले. शहरातील पथ दिव्यांबाबत कोल्हापूर महानगरपालिका आणि EESL कंपनीचा २०१९ साली …

Read More
1...151617...186Page 16 of 186

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे

Aakhada Team
18 hours ago

‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी 17 ठिकाणी रोजगार मेळावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

Aakhada Team
21 hours ago

दृढ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नातून यशाची शिखरे गाठा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

Aakhada Team
21 hours ago

“त्याच्या लूक आणि बोलण्याच्या शैलीपासून ते त्याच्या अॅटिट्यूड आणि बॉडी लँग्वेजपर्यंत, सगळं माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर होतं”- मुकुल हरीश 

Aakhada Team
21 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

एसटी कर्मचाऱ्यांवरील सिल्वर ओक समोर आंदोलन प्रकरणी खटले मागे

Aakhada Team
12/11/2022

एसटी कर्मचाऱ्यांवरील सिल्वर ओक समोर आंदोलन प्रकरणी खटले मागे मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 18 hours ago

    पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे

  • 21 hours ago

    ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी 17 ठिकाणी रोजगार मेळावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

  • 21 hours ago

    दृढ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नातून यशाची शिखरे गाठा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

  • 21 hours ago

    “त्याच्या लूक आणि बोलण्याच्या शैलीपासून ते त्याच्या अॅटिट्यूड आणि बॉडी लँग्वेजपर्यंत, सगळं माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर होतं”- मुकुल हरीश 

  • 21 hours ago

    पांडवांना जाणवतं की मधुलीच्या मनात एक काळं रहस्य दडलं आहे आणि ते सत्य शोधण्यासाठी प्रयत्न करतात सोनी सबच्या हस्तिनापुर के वीरमध्ये

© Copyright 2022, All Rights Reserved