September 11, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 1 hour ago छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अग्निसुरक्षा मॉकड्रील
  • 2 hours ago डी. वाय. पाटील विद्यापीठ तळसंदे येथे कायदा शिक्षण अभ्यासक्रम सुरु
  • 2 hours ago स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील शाळांमध्ये घनकचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यशाळा
Home राजकीय (page 157)

राजकीय

महाराष्ट्राच्या अपमानाविरोधात ‘महामोर्चा’; मविआची घोषणा

By Aakhada Team
06/12/2022
in :  राजकीय
0
99

महाराष्ट्राच्या अपमानाविरोधात ‘महामोर्चा’; मविआची घोषणा मुंबई : महाराष्ट्राच्या अपमानाविरोधात महाविकास आघाडीकडून विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. मविआच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे. त्यानुसार १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा मोर्चा निघणार आहे.यामध्ये सर्व महाराष्ट्र प्रेमींनी सहभागी व्हावं असं आवाहन मविआच्या नेत्यांकडून करण्यात आलं आहे.  बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्यातील सरकार …

Read More

शिंदे गटाचा कर्नाटकला सज्जड इशारा

By Aakhada Team
06/12/2022
in :  राजकीय
0
109

शिंदे गटाचा कर्नाटकला सज्जड इशारा “महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक झाली असेल तर ही निषेधार्ह बाब आहे. मी याचा जाहीर निषेध करतो. सीमावाद सुप्रीम कोर्टात असून, प्रत्येक राज्याने आपली बाजू भक्कमपणे मांडली पाहिजे. हीच भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. असं असताना महाराष्ट्रातील जनतेच्या सहनशक्तीचा कोणी अंत पाहू नये अशी माझी विनंती आहे,” अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.  महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात …

Read More

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर

By Aakhada Team
06/12/2022
in :  राजकीय
0
92

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. त्यामुळे आता ही सुनावणी पुढच्या वर्षावर गेली आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठापुढं सुरु आहे. या पाच न्यायमूर्तींपैकी एक न्यायमूर्ती उद्या उपलब्ध नसल्यानं सुनावणी लांबणीवर पडली आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी कधी होणार हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळं …

Read More

‘कन्नड वेदिके’कडून महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक ; सीमावाद चिघळला

By Aakhada Team
06/12/2022
in :  राजकीय
0
321

‘कन्नड वेदिके’कडून महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक ; सीमावाद चिघळला बेळगाव : महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ न देण्याची भूमिका घेतलेल्या कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला आहे.त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न अधिकच चिघळत चालला आहे. कन्नड रक्षण वेदिके संघटनेचे नारायण गौडा हे बेळगाव दौऱ्यावर आहेत. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं. हिरबागेवाडी येथील टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या सहा वाहनांवर या संघटनेच्या …

Read More

नाशिकमधील ५५ गावांनीही गुजरातमध्ये सामील होण्यासाठी गुजरातच्या अधिकाऱ्यांची घेतली भेट

By Aakhada Team
06/12/2022
in :  राजकीय
0
134

नाशिकमधील ५५ गावांनीही गुजरातमध्ये सामील होण्यासाठी गुजरातच्या अधिकाऱ्यांची घेतली भेट नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील तब्बल ५५ गावांनी आपली गावं गुजरातमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. गुजरातमध्ये सामील होण्यासाठी या गावकऱ्यांनी थेट गुजरात गाठत गुजरातमधील वासदाच्या तहसीलदारांना यासंदर्भात निवेदन देऊन मागणी केली आहे.  महाराष्ट्- कर्नाटक सीमावाद सुरू असताना आता नाशिकमधील काही गावातील गावकऱ्यांनी गुजरातमध्ये विलीनीकरण करण्याची भूमिका …

Read More

“आई गोंधळाला यावे, गोंधळ मांडियेला” शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्यांना सुबुद्धी मिळो !

By Aakhada Team
06/12/2022
in :  राजकीय
0
100

“आई गोंधळाला यावे, गोंधळ मांडियेला” शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्यांना सुबुद्धी मिळो ! कोल्हापूर : येथील छत्रपती शिवाजी चौक येथे कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा जागर करण्यात आला. छत्रपतींचा वारंवार अपमान करणाऱ्यांना शिक्षा मिळावी असे साकडे देवीला घालण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना सुबुद्धी मिळो यासाठी कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटातर्फे वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. “आई गोंधळाला यावे, गोंधळ मांडियेला” म्हणत छत्रपती शिवाजी …

Read More

हिजाबविरोधी आंदोलनाला यश ; इराणमधील ‘मोरॅलिटी पोलीस’ दल अखेर बरखास्त

By Aakhada Team
06/12/2022
in :  राजकीय
0
116

हिजाबविरोधी आंदोलनाला यश ; इराणमधील ‘मोरॅलिटी पोलीस’ दल अखेर बरखास्त तेहरान : इराणमधील मोरॅलिटी पोलिस दल अखेर बरखास्त करण्यात आलं आहे. देशामध्ये इस्लामिक पद्धतीच्या ड्रेस कोडची अंमलबजावणी करण्यासाठी नेमण्यात आलेलं हे दल बरखास्त करण्यात आल्याची माहिती इराणच्या अॅटर्नी जनरल यांनी दिली आहे. मोहम्मद जफर मुन्तझरी यांनी रविवारी एका कार्यक्रमात केलेल्या या वक्तव्याला अजून अन्य सरकारी संस्थांकडून दुजोरा मिळालेला नाहीये. पोलिस …

Read More

जन्मठेपेची शिक्षा झालेल्या दोषीचा कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

By Aakhada Team
06/12/2022
in :  राजकीय
0
111

जन्मठेपेची शिक्षा झालेल्या दोषीचा कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश ठाणे : अंबरनाथमधील एका खून प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या भालचंद्र भोईर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भोईर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. असं असतानाही भाजपनं त्यांना प्रवेश दिल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसंच नागरिकांमधून प्रश्न उपस्थित करण्यात येत असून वेगवेगळ्या चर्चाही …

Read More

रावसाहेब दानवेंकडूनही शिवाजी महाराजांचा अपमान?

By Aakhada Team
06/12/2022
in :  राजकीय
0
106

रावसाहेब दानवेंकडूनही शिवाजी महाराजांचा अपमान? औरंगाबाद, : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. विरोधी पक्षांनी भाजपवर टीकेची झोड उठवली होती. हे प्रकरण ताजं असतानाच पुन्हा एकदा भाजप नेते मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी देखील आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात …

Read More

ओमराजे निंबाळकर आणि आ. जगजित सिंग राणा यांच्यात शाब्दिक चकमक

By Aakhada Team
03/12/2022
in :  राजकीय
0
199

ओमराजे निंबाळकर आणि आ. जगजित सिंग राणा यांच्यात शाब्दिक चकमक उस्मानाबाद : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार जगजित सिंग राणा पाटील यांच्यात आज चांगलीच जुंपली. पिकविम्याच्या मुद्द्यावरून उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातच दोघांची शाब्दिक चकमक झाली. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपचे आमदार जगजित सिंग राणा पाटील यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयात हमरी-तुमरी झाल्याचं पाहायला मिळालं. आज जिल्हाधिकारी …

Read More
1...156157158...186Page 157 of 186

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अग्निसुरक्षा मॉकड्रील

Aakhada Team
1 hour ago

डी. वाय. पाटील विद्यापीठ तळसंदे येथे कायदा शिक्षण अभ्यासक्रम सुरु

Aakhada Team
2 hours ago

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील शाळांमध्ये घनकचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यशाळा

Aakhada Team
2 hours ago

अदाणी इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयएसएसओ राष्ट्रीय क्रीडा बुद्धिबळ स्पर्धा 2026 चे आयोजन

Aakhada Team
2 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

महाराष्ट्र पोलिसांसाठी डीजी कर्ज सेवा पुन्हा सुरु

Aakhada Team
01/09/2022

महाराष्ट्र पोलिसांसाठी डीजी कर्ज सेवा पुन्हा सुरु महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 1 hour ago

    छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अग्निसुरक्षा मॉकड्रील

  • 2 hours ago

    डी. वाय. पाटील विद्यापीठ तळसंदे येथे कायदा शिक्षण अभ्यासक्रम सुरु

  • 2 hours ago

    स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील शाळांमध्ये घनकचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यशाळा

  • 2 hours ago

    अदाणी इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयएसएसओ राष्ट्रीय क्रीडा बुद्धिबळ स्पर्धा 2026 चे आयोजन

  • 2 hours ago

    विनापरवाना सुरू असलेली लॉजिंग सील

© Copyright 2022, All Rights Reserved