मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत रस्ता, हद्दी व सीमा बाबत आराखडा निश्चित करा:आमदार अमल महाडिक कोल्हापूर : मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत शेत पाणंद रस्त्यांचे आराखडे निश्चित करा, शासकीय जागेवरील पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणांच्या हद्दी व सीमा निश्चित करुन तात्काळ अतिक्रमण हटवा त्याचबरोबर पाणंद रस्त्यांचे एकेरी, दुहेरी व डबल लाईन असे वर्गीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद …