अनेकांच्या अनेक गोष्टी आमच्याकडे असल्याचा इशारा : उद्धव ठाकरे मुंबई : अनेकांच्या अनेक गोष्टी आमच्याकडे असल्याचा इशारा माझी मुख्यमंत्री शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथे कार्यकर्त्यांशी बोलताना दिला. देवेंद्रजी, तुम्ही तुमचं घर सांभाळा आमच्या घरापर्यंत येऊ नका नाहीतर आम्हाला तुमच्या घरात जावं लागेल नाहीतर हिंदूत्वाची अब्रू निघेल असा इशारा माझी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला. मुंबईतील ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी-शाखाप्रमुख यांचा …