Home राजकीय विवस्त्र होऊन अश्लीलतेचा कळस गाठलेलं भाजपचं ब्रह्मास्त्र

विवस्त्र होऊन अश्लीलतेचा कळस गाठलेलं भाजपचं ब्रह्मास्त्र

0 second read
0
0
33

no images were found

विवस्त्र होऊन अश्लीलतेचा कळस गाठलेलं भाजपचं ब्रह्मास्त्र

कोल्हापूर : ( प्रतिनिधी )भ्रष्टाचाराविरुद्ध जणू काही आपणच विडा उचलल्यासारखं केंद्र व राज्य सरकारच्या पाठिंबावर सुरक्षांच्या यंत्रणांच्या सुरक्षेच्या गराड्यात फिरत किरीट सोमय्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या साथीने राजकारणामधील दलबदलूना त्यांच्या तथाकथिक कृष्णकृत्यांचा पाठलाग करत पक्ष सोडायला भाग पाडत संस्कार गुंडाळत ठेवणाऱ्या भाजपने ज्या सोमय्यांचा ब्रह्मास्त्र म्हणून उल्लेख केलेला असा तथाकथित भामटा स्त्रीलंपट सोमय्या आज विवस्त्र अवस्थेमध्ये दिसून आला… आणि महाराष्ट्राच्या नारीशक्तीला भाजपचं खरं किळसवाण स्वरूप उघड झालं ..अत्यंत गर्वीष्ठ व अवास्तव भष्टाचाराच्या टिपण्या करून भाजप प्रवेश झाला की आपला गाशा गुंडाळणाऱ्या या किरीट सोमय्यांचं खरं रूप आज जनतेसमोर उघड झालं… संस्कार आणि साधनसुचिता याचा ठेका घेतलेल्या तथाकथित सोवळ्या भाजपने आज सर्व विधीनिषेध खुंटीवर बाळगत निव्वळ सत्ता आणि पैसा साध्य करण्यासाठी कुठल्याही मूलतत्त्वांना तिलांजली देत कोणतीही भाडबीड न बाळगता प्रत्येक प्रादेशिक पक्षांच्या तत्त्वांना तिलांजली देत पक्ष फोडत स्वतःचा पक्ष बळकट करण्यासाठी अशा भामट्यांची यंत्रणांच्या साथीन व्यवस्था केली….राजकीय मतमतांतरामध्ये राजकारणाच्य संवेदनशीलतेचा कळस आज भाजपने सार्वजनिक राजकारणात गाठला आणि याला साथ दिली या सोमय्याने.. शासकीय यंत्रणेचा फायदा घेत इडी आणि सीबीआयची भीती दाखवत जनतेच्या मिळालेल्या पैशावर सुरक्षा भोगत या सोमय्यांनी तथाकदीत कुभांड रचून नेत्यांना बेजार करण्याचा प्रयत्न केला …अर्थात खा संजय राऊत यांच्यासारखे काहीही नेते याला पूरूनही उरले …तथापि नेहमी सुसंस्काराच्या गप्पा मारणाऱ्या या सोमय्यान आज अखंड नारीशक्तीचा अपमान केलेला असताना भाजपच्या नेतृत्वाकडून या संबंधात बाळगलेलं मौन अत्यंत आश्चर्यकारक असून कलंकित करणार आहे हे निश्चित… मा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली शासनाला गद्दारीचा कलंक लावून बाहेर पडलेल्या या खोकेबाजदाराने देखील या सोमय्याच्या कृष्णकृत्याचा जाब जर बाळासाहेबांचे सैनिक म्हणत असतील तर विचारणं गरजेचं आहे… छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीमधील स्वाभिमानी रणरागिनींनी आज किरीट सोमय्याचा निषेध करत यापुढे जर किरीट सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर आले तर त्यांना काळ फासण्याचा निर्धार केला… शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे आज शिवाजी चौकामध्ये झालेल्या या आंदोलनामध्ये या कलंकीत व अश्लीलतेचा कळस गाठणाऱ्या सोमय्याला जोडे मारो आंदोलन युवतीसेना व शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आल .

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…