मिठातील आयोडिनच्या गुणांमुळे उंचावले जीवनमान – टाटा सॉल्टचे अग्रेसर स्थान भारताने लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांना तोंड देण्यात लक्षणीय प्रगती केली आहे. आयोडिन हे एक महत्त्वाचे मायक्रोन्युट्रियंट असून थायरॉइडच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावते. आयोडिनच्या कमतरतेमुळे आयोडिन डेफिशियन्सी डिसऑर्डरचा (IDD) त्रास होऊ शकतो. वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांना विशेषतः लहान मुले व गरोदर स्त्रियांना या डिसऑर्डरचा त्रास होऊन त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.आयोडिनच्या …