वोक्हार्ट हॉस्पिटल्सतर्फे अवयवदानाविषयी जनजागृती वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर : काळजी आणि नवोपक्रमाची परंपरा असलेल्या आघाडीच्या आरोग्य सेवा प्रदाता वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर ने अवयवदानाच्या उदात्त कृतीबद्दल सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी उडान 2023 या विशेष जनजागृती उपक्रमाचे आयोजन केले आहे.उडान – 2023 हा वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरचा एक खास कार्यक्रम आहे, जो जागतिक अवयवदान दिनानिमित्त अवयव दान जनजागृतीसाठी आणि अवयवदाते आणि प्राप्तकर्त्यांचा सन्मान …