आयआरबीच्या चिपी परुळे येथील सिंधुदुर्ग विमानतळाला २४ X ७ – सर्वकालीन हवामान चालनासाठीची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची मान्यता • कोकण प्रदेशाचे प्रवेशद्वार असलेल्या सिंधुदुर्ग विमानतळाचे महत्वपूर्ण अद्ययावतीकरण सिंधुदुर्ग: आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड द्वारा संचालित आयआरबी सिंधुदुर्ग विमानतळाने एक महत्वपूर्ण अद्ययावतीकरण साध्य केले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) सिंधुदुर्ग विमानतळाला २४x७ दिवस-रात्र सार्वकालीन हवामानात विमान चालना करीत मान्यता दिली आहे. …