Home Uncategorized रामानुजन यांचे  गणितातील योगदान  महत्वाचे :   प्रा. डॉ. एस. एच. ठकार : राष्ट्रीय गणित दिनानिमित्त  विशेष ऑनलाईन व्याख्यानात प्रतिपादन 

रामानुजन यांचे  गणितातील योगदान  महत्वाचे :   प्रा. डॉ. एस. एच. ठकार : राष्ट्रीय गणित दिनानिमित्त  विशेष ऑनलाईन व्याख्यानात प्रतिपादन 

19 second read
0
0
30

no images were found

रामानुजन यांचे  गणितातील योगदान  महत्वाचे :   प्रा. डॉ. एस. एच. ठकार : राष्ट्रीय गणित दिनानिमित्त  विशेष ऑनलाईन व्याख्यानात प्रतिपादन 

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : रामानुजन यांचे  गणितातील योगदान महत्वाचे आहे. असे प्रतिपादन शिवाजी  विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या माजी अधिष्ठाता तथा गणित अधिविभागाच्या माजी प्रमुख प्रा. डॉ. एस. एच. ठकार यांनी केले.

            शिवाजी विद्यापीठाच्या दूर शिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने ‘राष्ट्रीय गणित दिना’चे औचित्य साधून विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘श्रीनिवास रामानुजन यांचे कार्य : कॉन्ग्रुअन्स प्रोप्रटीज  ऑफ  पार्टिशन’ विषयावर  प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे उपकुलसचिव श्री.विनय शिंदे होते. यावेळी सहाय्यक कुलसचिव श्री. दिलीप मोहाडीकर,समन्वयक डॉ. चांगदेव बंडगर,सहाय्यक प्राध्यापक व विविध विभागांचे समन्वयक व विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाईन सहभागी झाले होते.

       

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

डी. वाय.पाटील विद्यापीठाचा ‘डेंग्यू डिटेक्टर’ आंतरराष्ट्रीय अन्वेषण स्पर्धेत प्रथम

डी. वाय.पाटील विद्यापीठाचा ‘डेंग्यू डिटेक्टर’ आंतरराष्ट्रीय अन्वेषण स्पर्धेत प्रथम कोल्हाप…