डॉ.श्रीकृष्ण महाजन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे गाढे अभ्यासक होते – प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव कोेल्हापूर :- शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता आणि वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख डॉ.श्रीकृष्ण महाजन हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे गाढे अभ्यासक होते. विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र आणि सामाजिक समावेशन केंद्रास त्यांनी भरीव योगदान दिले. मागील काही वर्षांपासून फुले, शाहू, आंबेडकर यांचा …