रंकाळा तलावावर शुक्रवारपासून आकर्षक विद्युत रोषणाईसह कारंज्यांचा आनंद कोल्हापूर, : शहराचे वैभव असलेल्या ऐतिहासिक रंकाळा तलाव येथे महापालिकेच्यावतीने आकर्षक विद्युत रोषणाई ध्वनीप्रणालीसह पाण्याचे कारंजे सुरू करण्यात येत आहेत. नागरिक व पर्यटकांना रंकाळा तलावाचे सौंदर्य अनुभवता यावे यासाठी कारंजे नियमित सुरू ठेवण्यास आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी मान्यता दिली आहे. रंकाळा तलाव येथे आकर्षक विद्युत रोषणाई व ध्वनीप्रणालीसह पाण्याचे कारंजे बसविण्याचे …