राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचे 26 जून रोजी उद्घाटन कोल्हापूर, : कोल्हापूरच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाच्या नूतनीकरण कामाचे उद्घाटन शुक्रवार, दि. 26 जून 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता संपन्न होणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर व खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते या नूतनीकरण झालेल्या …