स्टार प्रवाहच्या आई कुठे काय करते मालिकेत आशुतोषची बहिणी वीणाची होणार एण्ट्री स्टार प्रवाहच्या आई कुठे काय करते या मालिकेत वीणा या पात्राचा उल्लेख वारंवार येतोय. ही वीणा नेमकी आहे कोण आणि तिची मालिकेत एण्ट्री नेमकी कश्यासाठी होतेय याविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. ज्या पात्राविषयी इतकं भरभरुन बोललं जात आहे त्या वीणाची लवकरच आई कुठे काय करते मालिकेत एण्ट्री होणार …