तब्बल 6 वर्षांच्या विश्रांतीनंतर अभिनेता कुशाल टंडन चे टीव्हीवर पुनरागमन कौशल टंडनच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे कारण त्यांचा हा लाडका अभिनेता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘बरसातें – मौसम प्यार का’ या रोमॅंटिक मालिकेत दिसणार आहे. एका न्यूजरूमच्या वातावरणात जन्म घेणारी ही प्रेम कहाणी रेयांश आणि आराधना या दोन हेकेखोर व्यक्तींमधला संघर्ष दाखवते. ते दोघे भावनांच्या गुंत्यात अडकतात. वादळी पावसाळ्यातल्या रोमान्सवर प्रकाश टाकणाऱ्या, बालाजी …