रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी पुजाऱ्याने स्वतःच्या तोंडावर कापड का टाकलं? नवी दिल्ली : राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापणा दरम्यानचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. प्राणप्रतिष्ठापणाच्या वेळी प्रभू रामाच्या दर्शनानं देशभरातील सर्वच लोक प्रसन्न झाले. अशातच यावेळी एका पुजाऱ्याच्या कृतीनं मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या. याचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय. पूजाऱ्यानं राम प्रतिष्ठापणेवेळी नैवैद्य अर्पण करताना स्वतःचं तोंड झाकून घेतलं. यामागचं कारण …