September 11, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 8 hours ago पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे
  • 12 hours ago ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी 17 ठिकाणी रोजगार मेळावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
  • 12 hours ago दृढ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नातून यशाची शिखरे गाठा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड
Home Aakhada Team (page 2)

Aakhada Team

Posts By Aakhada Team

Uncategorized

“जेनझींनी उपजत गुणवत्तेतुन इनोव्हेशन व स्टार्टअप निर्मिती करावी” – कुलगुरू डाॅ. रजनीश कामत

By Aakhada Team
13 hours ago
0
11
सामाजिक

मंडप-पेंडॉलच्या तक्रारींसाठी तपासणी पथकांशी संपर्क साधा -दिपक शिंदे

By Aakhada Team
13 hours ago
0
12
सामाजिक

मंडप-पेंडॉलच्या तक्रारींसाठी तपासणी पथकांशी संपर्क साधा -दिपक शिंदे इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात विविध पथकांची नियुक्ती कोल्हापूर, दि. ९ (जिमाका) : सार्वजनिक सण, उत्सव व समारंभांच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिका हद्दीत उभारण्यात येणाऱ्या मंडप व पेंडॉलची तपासणी करण्यासाठी प्रशासनाकडून विविध तपासणी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडप-पेंडॉल उभारणीबाबत नागरिकांना कोणतीही तक्रार अथवा अडचण असल्यास संबंधित तपासणी पथकातील सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन इचलकरंजीचे उपविभागीय दंडाधिकारी दिपक शिंदे यांनी केले आहे. मंडप व पेंडॉलची सुरक्षितता, सार्वजनिक सुविधा, वाहतूक तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक तपासणी करण्यासाठी महानगरपालिका, महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली पथके गठीत करण्यात आली आहेत. तपासणी पथकातील संपर्क अधिकारी : इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्र : श्री. अभय शिरोलीकर, पाणीपुरवठा अभियंता, इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल- 7774014070, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com श्री. विशाल आवळे, प्र. स्वच्छता निरीक्षक इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल- 7758836856, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com श्री. नितीन कांबळे, मंडळ अधिकारी भाग इचलकरंजी, ता. हातकणंगले, मोबाईल- 8380080086, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com श्री. सुनिल भातमारे, गा.का.तलाठी इचलकरंजी, मोबाईल- 8605207474, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com पोलीस निरीक्षक- इचलकरंजी (गावभाग) ठाण्यातील पोलीस कर्मचारी, दूरध्वनी- 0230-2422200, ई मेल- Ichalkaranjisps.kop@mahapolice.gov.in श्री. दिपक खोत, सहा. कर निरीक्षक (क्षेत्रीय अधिकारी) इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी – 0230-24221451, मोबाईल- 8208975367, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com श्री. संग्राम भोरे, स्वच्छता निरीक्षक (सहा क्षेत्रिय अधिकारी) इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल-9730821572, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com श्री. चंद्रकांत काळगे, अ.का.अपर तहसिल कार्यालय, इचलकरंजी, मोबाईल- 9730610444, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com श्री. सइद जमादार, सहा. तलाठी इचलकरंजी, मोबाईल- 9975747293, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com पोलीस निरीक्षक, शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी, दूरध्वनी- 0230-2432000, ई मेल- Shivajinagarps.kop@mahapolice.gov.in श्री. महेंद्र क्षीरसागर, शहर अभियंता स्थापत्य (क्षेत्रीय कर्मचारी) इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल- 9096989494, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com श्री. रफिक पेंढारी, स्वच्छता निरीक्षक (सहा. क्षेत्रीय अधिकारी) इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल- 9158005158, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com श्री. प्रदीप शिंदे, मंडळ अधिकारी भाग हुपरी, मोबाईल- 7373250909, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com श्री. किशोर पाटील, तलाठी कबनूर, मोबाईल- 9421737636, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी, दूरध्वनी- 0230-2432000, ई मेल- Shivajinagarps.kop@mahapolice.gov.in श्री. मंगेश दुरुगकर, सहा. सार्व.आरोग्य अधिकारी, इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल- 9158005163, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com श्री. सुरज माळगे, स्वच्छता निरीक्षक (सहा क्षेत्रीय अधिकारी) इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल-9637757872, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com श्री. राजू बावणे, मंडळ अधिकारी भाग कबनूर, मोबाईल- 9175984619, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com श्री. संदेश तिवडे, गा.का.तलाठी शहापूर, मोबाईल – 7721949994, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com पोलीस निरीक्षक- शहापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी, दूरध्वनी- 0230-2440533, ई मेल- Shahapursps.kop@mahapolice.gov.in तसेच महानगरपालिका कार्यालयाचा दूरध्वनी 0230-24221451 असून, संबंधित नागरिकांनी मंडप-पेंडॉलच्या संदर्भातील तक्रारी व सूचना तपासणी पथकाच्या सदस्यांकडे नोंदवाव्यात. सण-उत्सव सुरक्षित, सुव्यवस्थित आणि शांततेत पार पडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

By Aakhada Team
13 hours ago
0
11
Uncategorized

ऍडोब एक्सप्रेस प्रीमियमसह गणेश चतुर्थीच्या प्रत्येक सेलिब्रेशनमध्ये एअरटेलने आणली क्रिएटिव्हिटी

By Aakhada Team
13 hours ago
0
12
उद्योग

ऍडोब एक्सप्रेस प्रीमियमसह गणेश चतुर्थीच्या प्रत्येक सेलिब्रेशनमध्ये एअरटेलने आणली क्रिएटिव्हिटी

By Aakhada Team
13 hours ago
0
8
उद्योग

पारादीप बंदरात एपीएसईझेड ची एंट्री, कंपनी 18 एमएमटी ची नवीन क्षमता वाढवणार

By Aakhada Team
14 hours ago
0
16
उद्योग

अदाणी एअरपोर्ट्स जागतिक गुंतवणूकदारांकडून सुमारे 1 अब्ज अमेरिकी डॉलरची नवीन गुंतवणूक उभारणार

By Aakhada Team
14 hours ago
0
9
Uncategorized

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये (Nutrition Week 2026) पोषण सप्ताहानिमित्त स्पर्धा संपन्न.

By Aakhada Team
14 hours ago
0
26
Video

केएमटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर दोन दिवसात बैठक घेवून गणेशोत्सवापूर्वी सकारात्मक निर्णय घ्या : परिवहन समिती सदस्य रोहन अतिग्रे यांनी घेतली उपायुक्त पारितोष कंकाळ यांची भेट

By Aakhada Team
14 hours ago
0
19
Video

एकल माता आणि एकल विद्यार्थ्यांच्या पाठीशी चंद्रकांतदादा पाटील

By Aakhada Team
15 hours ago
0
14
123...1,458Page 2 of 1,458

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे

Aakhada Team
8 hours ago

‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी 17 ठिकाणी रोजगार मेळावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

Aakhada Team
12 hours ago

दृढ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नातून यशाची शिखरे गाठा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

Aakhada Team
12 hours ago

“त्याच्या लूक आणि बोलण्याच्या शैलीपासून ते त्याच्या अॅटिट्यूड आणि बॉडी लँग्वेजपर्यंत, सगळं माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर होतं”- मुकुल हरीश 

Aakhada Team
12 hours ago

Follow Us

क्राईम

सरकारी नोकरीचे बनावट नियुक्ती व ओळखपत्रे देवून २४ युवकांची दीड कोटीची फसवणूक

बिकिनीवर ऑडिशन द्यायला लावून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; पुण्यातील उद्योजकावर गुन्हा

मंदिराच्या घुमटाला विमान धडकून पायलटचा मृत्यू

अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांना एक वर्षाची शिक्षा

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी ‘POSH’ कायद्याची कडक अंमलबजावणी; राज्यभर तपासणी मोहीम

Aakhada Team
16/05/2026

कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी ‘POSH’ कायद्याची कडक अंमलबजावणी; राज्यभर तपासणी मोहीम  मुंबई,  : राज्यातील शासकीय, निमशासकीय …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 8 hours ago

    पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे

  • 12 hours ago

    ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी 17 ठिकाणी रोजगार मेळावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

  • 12 hours ago

    दृढ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नातून यशाची शिखरे गाठा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

  • 12 hours ago

    “त्याच्या लूक आणि बोलण्याच्या शैलीपासून ते त्याच्या अॅटिट्यूड आणि बॉडी लँग्वेजपर्यंत, सगळं माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर होतं”- मुकुल हरीश 

  • 12 hours ago

    पांडवांना जाणवतं की मधुलीच्या मनात एक काळं रहस्य दडलं आहे आणि ते सत्य शोधण्यासाठी प्रयत्न करतात सोनी सबच्या हस्तिनापुर के वीरमध्ये

© Copyright 2022, All Rights Reserved