no images were found
ऍडोब एक्सप्रेस प्रीमियमसह गणेश चतुर्थीच्या प्रत्येक सेलिब्रेशनमध्ये एअरटेलने आणली क्रिएटिव्हिटी
गणेश चतुर्थी हा भारतातील सर्वाधिक सोशल असलेल्या सणांपैकी एक बनला आहे.पंडालला दिलेल्या भेटी, घराची सजावट, आरतीचे क्षण, कुटुंबीयांसोबतचे गेट-टुगेदर आणि सणासुदीच्या शुभेच्छांपासून ते विविध क्षण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जातात. आज सेलिब्रेशन केवळ प्रत्यक्ष अनुभवण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर हे क्षण डिजिटल पद्धतीने कॅप्चर, क्रिएट आणि शेअरही केले जातात.कस्टमर-फर्स्ट दृष्टिकोनातून एअरटेल ग्राहकांना बेस्ट-इन-क्लास नेटवर्क एक्सपीरियन्स देण्यापलीकडे जाऊन डिजिटल बेनिफिट्स उपलब्ध करून देत आहे. यामुळे ग्राहकांना कनेक्टेड राहता येते, क्रिएटिव्ह पद्धतीने स्वतःला एक्स्प्रेस करता येते आणि त्यांच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे असलेले क्षण शेअर करता येतात.
या फेस्टिव्ह सीझनमध्ये, एअरटेल ग्राहक ऍडोब एक्सप्रेस प्रीमियम च्या मदतीने आपल्या सोशल मीडिया सेलिब्रेशनमध्ये क्रिएटिव्ह टच देऊ शकतात. ज्या ग्राहकांनी अद्याप हा बेनिफिट क्लेम केलेला नाही, ते जानेवारी 2027 पर्यंत आपला ऍडोब एक्सप्रेस प्रीमियम ऍक्सेस ऍक्टिव्हेट करू शकतात.प्रीमियम टेम्पलेट्स, एआय-पॉवर्ड क्रिएटिव्ह टूल्स, इमेजेस, फॉन्ट्स आणि डिझाइन अॅसेट्सच्या ऍक्सेससह ग्राहक इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सऍप आणि इतर सोशल प्लॅटफॉर्म्सवर लक्षवेधी फेस्टिव्ह कंटेंट जलद आणि सहज तयार करू शकतात.
या गणेश चतुर्थीला ग्राहक पर्सनलाइज्ड फेस्टिव्ह ग्रीटिंग्स तयार करू शकतात. नेहमीचे जनरिक फॉरवर्ड्स पाठवण्याऐवजी अधिक पर्सनल शुभेच्छा देऊन प्रत्येक शुभेच्छा अधिक अर्थपूर्ण बनवू शकतात. तसेच, इन्स्टाग्राम स्टोरीज आणि रील्स डिझाइन करून गणपतीची सजावट, आरतीचे सेलिब्रेशन्स आणि कुटुंबीयांसोबतचे खास मोमेंट्स आकर्षक पद्धतीने शोकेस करू शकतात. कम्युनिटी इव्हेंट्स, सोसायटी सेलिब्रेशन्स आणि फेस्टिव्ह गॅदरिंग्ससाठी आय-कॅचिंग डिजिटल इन्व्हाइट्स तयार करून आमंत्रणे अधिक आकर्षक बनवता येतील. यासोबतच, दर्शनाचे मोमेंट्स क्रिएटिव्ह एडिट्स, इफेक्ट्स आणि फेस्टिव्ह थीम्सच्या मदतीने शेअर-योग्य पोस्ट्समध्ये रूपांतरित करता येतील. तसेच, गणपती स्थापनेपासून विसर्जनापर्यंतचा संपूर्ण प्रवास हायलाइट व्हिडिओज आणि मेमरी रील्सच्या माध्यमातून खास आठवणींच्या रूपात कॅप्चर करता येईल.
ग्राहक सेलिब्रेट करण्यासाठी आणि एकमेकांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडिया वापरण्याचे प्रमाण वाढवत असताना, ऍडोब एक्सप्रेस प्रीमियम त्यांना अधिक पर्सनल, एंगेजिंग आणि त्यांच्या युनिक सेलिब्रेशन्सचे प्रतिबिंब दर्शवणारा कंटेंट तयार करण्यास सक्षम बनवते.ही कोलॅबोरेशन कनेक्टिव्हिटीच्या पलीकडे जाऊन कस्टमर एक्सपीरियन्स अधिक समृद्ध करण्याच्या एअरटेलच्या व्यापक कमिटमेंटचे प्रतिबिंब आहे. बेस्ट-इन-क्लास नेटवर्कला इनोव्हेटिव्ह डिजिटल पार्टनरशिप्ससोबत जोडून एअरटेल ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देत आहे. एअरटेल आणि ऍडोब यांच्या एकत्रित प्रयत्नांतून ग्राहकांना प्रत्येक फेस्टिव्ह मोमेंट अधिक क्रिएटिव्हिटी आणि इम्पॅक्टसह क्रिएट, शेअर आणि सेलिब्रेट करण्यासाठी सक्षम केले जात आहे.