no images were found
मुंबईत गोवरने एकूण १० बालकांचा मृत्यू
मुंबई : मुंबईमध्ये गोवरच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसतेय. या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्य सरकारला याविषयी योग्य उपाययोजना त्वरित करावी लागेल. मुंबईमध्ये आत्तापर्यंत गोवरमुळे १० बालकांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान नाशिक शहरातमध्ये देखील गोवरचे 4 संशयित रुग्ण सापडल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. यासाठी मुंबई महापालिकेक्डून सध्या लसीकरण सुरू करण्यात आले आहे.