
no images were found
पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिमे अंतर्गत 31 नळ कनेक्शन खंडीत
थकबाकीदारांकडून 14 लाख 52 हजार थकीत रक्कम वसुल
कोल्हापूर : शहर पाणी पुरवठा विभागामार्फत पाणीपट्टी वसुली धडक मोहिमेअंतर्गत पाच वसुली पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकामार्फत दि. 14 ते 18 नोव्हेंबर 2022 अखेर शहर व ग्रामीण परिसरातील राजारामपुरी, शाहूनगर, फुलेवाडी रिंगरोड, शाहु कॉलनी, चंबुखडी, विशालनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, न्यू शाहूपूरी, ताराबाई पार्क, शिवाजी पार्क, कदमवाडी भागातील नळ कनेक्शनधारकांवर कारवाई करुन रु.14 लाख 52 हजार 891 रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
यामध्ये प्रियदर्शन को ऑप हौ सोसा (रु.109654), पंकजा फडतारे (रु.8200), कस्तुरी कुलकर्णी (रु.10000), दिलीप वाघवेकर (रु.10000), निळकंठ सावंत (रु.10000), जयाविजय उलपे (रु.32291), डी एच चव्हाण (रु.20000), सतिश किणीकर (रु.30000), राजेंद्र बेंद्रेकर (रु.15000), अमित कोरे (रु.15000), गोविंद पाटील (रु.10000), अनिल पाटील (रु.10000), सुनिता चौगले (रु.14000), यशवंत पाटील (रु.15000), गणेश देसाई (रु.29166), दिपक ढवळे (रु.14042), बलभिम को ऑप बँक लि (पाटील) (रु.7500), पांडुरंग मुरारी (रु.12000), महंमद मोमीन (रु.10000), गजलक्ष्मी डेव्ह. वैशाली पाटील (रु.27500), शामराव निकम (रु.7000), दिलीप दरवान (रु.6000), जयसिंग पाटील (रु.7000), अनंत घुळप (रु.10000), शहजा शेख (रु.7000), राजेंद्र जोशी (रु.17901), आनंदा चौगुले (रु.5000), मुरीबाई राठोड (रु.50000), उदय जाधव (रु.15898), सदानंद चव्हाण (रु.10000), शेवंता लिगाडे (रु.7000), पांडुरंग कांबळे (रु.8860), सुलोचना कुरणे (रु.5000), राजू खबनाळकर (रु.7000), राहुल कांबळे (रु.6000), बळवंत लिगाडे (रु.6000), हसन बारगीर (रु.10000), गौस नदाफ (रु.7000), अशोक पोवार (रु.12000), साळाबाई खोपकर (रु.5700), गौतम भोसले (रु.5000), बाबुराव भोसले (रु.6000), ममताज बागवान (रु.7000), श्रीकृष्ण हावळ (रु.10000), कृष्णाबाई सांगावकर (रु.6300), गोपाळ कुकडे (रु.21000), शामसुंदर कुलकर्णी (रु.18861), बाबू सोलापूरे (रु.23790), शामराव मोळे (रु.5000), आण्णाप्पा हुंबरे (रु.10000), राजू निकम (रु.7000), भगवान पाटील (रु.6212), नामदेव माडेकर (रु.7600), दस्तगीर तांबोळे (रु.7000), किरण सातारकर (रु.6000), बापूसो साखळकर (रु.6000), हरी पाटील (रु.9347), रावसाहेब नाईक (रु.7616), श्रीकांत वरणे (रु.20000), गजानन भोसले (रु.5000), अनिता करंजगार (रु.5000), लक्ष्मण शिंदे (रु.6834), हुसेन पन्हाळकर (रु.10000), पंडित कुंभार (रु.10000), यशवंत कांबळे (रु.9216), महादेव मंडलिक (रु.15000), गोपाळ कुकडे (रु.20770), सतिश देसाई (रु.5000), इंदिराबाई गद्रे (रु.5000), प्रकाश आंबेकर (रु.10000), राजू पोवार (रु.30000), दिनकर शिंदे (रु.5000), गोविंद पाटील (रु.17500), संजू जाधव (रु.24150), जयसिंग शेळके (रु.10000), भिकाजी शिंदे (रु.6000), शिवाजी डफळे (रु.7200), बाळकृष्ण चव्हाण (रु.8000), तिंमन्ना पोवार (रु.7000), उषा ओसवाल (रु.5000), मुरारी जोशी (रु.18884), मिर्ल्टी कॅम्प (रु.402899) अशा 83 थकबाकीदारांच्याकडून एकूण 14 लाख 52 हजार 891 इतकी थकीत रक्कम वसुली करण्यात आली.
आजअखेर पाणीपट्टी थकबाकीपोटी रु.28 कोटी 54 लाख इतकी थकीत रक्कम वसुल करण्यात आली असून ऑनलाईन सुविधेव्दारे 68819 नागरीकांनी 6 कोटी 18 लाख इतकी थकीत रक्कम भरणा केलेली आहे. तसेच मोठया थकबाकीदारांच्या मिळकतीवर बोजा नोंद करण्याचे आदेश प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी पाणी पुरवठा विभागास दिले.
त्याचप्रमाणे थकीत 31 नळ कनेक्शनधारकांची कनेक्शन खंडीत करण्यात आली आहेत. यामध्ये आनंदा कांबळे, अशोक कोलप, जयसिंग पाटील, अतुल घोरपडे, शेवंता कदम, महादेव कदम, नारायण ढेरे, तुकाराम ढेरे, श्रीपती पाटील, प्रल्हाद काळे, सागर कोल्डे, मंगल कांबळे, नानासो समुद्रे, सर्जेराव बनगे, सिध्दार्थ काळे, बाजीराव माळी, निळकंठ कांबळे, प्रल्हाद काळे, दत्तू यादव, बालेचाँद बागवान, अखिल बागवान, कृष्णा कोचरेकर, डॉ यु ची हिंग, बाळासो अल्कनूर, शकुंतला मोहिते, श्रीधर भागवत, अजय पोवार, राजाराम माने, मनोहर गुळवणी, मेहता आणि कंपनी, विजय व्हरांबळे (विश्वजित हॉटेल) इत्यांदीचा समावेश आहे.
सदरची कारवाई प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व जल अभियंता हर्षजित घाटगे व पाणीपट्टी अधिक्षक प्रशांत पंडत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदरची वसुली मोहिम येथून पुढेही सुरु राहणार असलेने सर्व थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. तरी सर्व थकबाकीदारांनी आपली थकीत पाणी बिलाची रक्कम त्वरित भरुन कनेक्शन बंद करणे, मिळकतीवर बोजा नोंद करणे यासारखे कटू प्रसंग टाळावेत व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.