Home सामाजिक पॅनासोनिककडून लक्‍झरी किचन सोल्‍यूशन देणारे आय-क्‍लास मॉड्युलर किचन लॉन्‍च

पॅनासोनिककडून लक्‍झरी किचन सोल्‍यूशन देणारे आय-क्‍लास मॉड्युलर किचन लॉन्‍च

36 second read
0
0
221

no images were found

ॅनासोनिककडून लक्‍झरी किचन सोल्‍यूशन देणारे आय-क्‍लास मॉड्युलर किचन लॉन्‍च

पॅनासोनिक भारतात त्‍यांच्‍या एल-क्‍लास श्रेणीच्‍या यशानंतर सादर करत आहे नवीन आय-क्‍लास किचन्‍स

 पॅनासोनिक लाइफ सोल्‍यूशन्‍स इंडिया या इलेक्ट्रिकल बांधकाम साहित्‍य, हाऊसिंग व वैविध्‍यपूर्ण इलेक्‍ट्रॉनिक्‍स तंत्रज्ञानांच्‍या सर्वात मोठ्या देशांतर्गत उत्‍पादक कंपनीने त्‍यांच्‍या विशेष आय-क्‍लास मॉड्युलर किचन श्रेणीच्‍या लॉन्‍चची घोषणा केली. ही नवीन श्रेणी जपानी तंत्रज्ञान आणि भारतीय उत्पादनाच्या संयोजनाचा वापर करून त्यांचे किचन्‍स सानुकूलित करू पाहणाऱ्या घरमालकांसाठी एक-थांबा शॉप असेल, तसेच परवडणारे लक्झरी पर्याय शोधणाऱ्या वापरकर्त्यांसाठी सानुकूल आकर्षकतेची भर करेल. नवीन श्रेणी भारतातील २३ शहरांमधील२५ रिटेल स्टोअर्समध्‍ये उपलब्ध असेल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…