Home शासकीय शिवाजी विद्यापीठ अधिकार मंडळ निवडणूक मतमोजणी सुरू

शिवाजी विद्यापीठ अधिकार मंडळ निवडणूक मतमोजणी सुरू

0 second read
0
0
62

no images were found

शिवाजी विद्यापीठ अधिकार मंडळ निवडणूक मतमोजणी सुरू

कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठ अधिकार मंडळ निवडणूक मतमोजणी परीक्षा भवन क्रमांक २ येथे सुरु आहे. पहिला टप्प्यात आधिसभा विद्यापीठ शिक्षक गटात सुप्टाचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत.
प्रा. डॉ. माधुरी वसंत वाळवेकर (प्राणीशास्त्र), प्रा डॉ. शशीभूषण बाबासाहेब महाडिक (संख्याशास्त्र) प्रा डॉ. शंकर पोशट्टी हंगीरगेकर (रसायनशास्त्र) अशी त्यांची नवे आहेत. त्याचप्रमाणे मानसशास्त्र अभ्यास मंडळावर डॉ. विकास मिणचेकर, डॉ. विनायक होणमारे , डॉ. विजयमाला चौगुले निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही एन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी सुरू आहे

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…