Home शासकीय महापालिकेच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

महापालिकेच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

2 second read
0
0
23

no images were found

महापालिकेच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

कोल्हापूर (प्रतिनिधी):- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने महानगरपालिकेसमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास प्रशासक के मंजुलक्ष्मी  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त कपिल जगताप, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, कृष्णा पाटिल, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, नगरसचिव सुनील बिद्रे, उपशहर अभियंता सुरेश पाटील, माजी नगरसेवक ईश्वर परमार, रचना व कार्यपद्धती  अधिकारी प्रशांत पंडत, कनिष्ठ अभियंता निवास पवार, सागर शिंदे  व कर्मचारी उपस्थित होते

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…