Home शासकीय शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र प्रवेश सूचना (मुलाखती)

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र प्रवेश सूचना (मुलाखती)

6 second read
0
0
73

no images were found

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र प्रवेश सूचना (मुलाखती)

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने दि. 28/09/2022 रोजी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेची जनरल मेरीट यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ठेवण्यात आलेली असून सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश परीक्षेतून गुणवत्तेच्या आधारे उपलब्ध्‍ जागेप्रमाणे विद्यार्थ्यांना दि. 14/10/2022 व दि. 15/10/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता मुलाखतीसाठी बोलवण्यात येत आहे तरी सदर मुलाखतीसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (www.unishivaji.ac.in) मध्ये circulars —– Examination वरती ठेवण्यात आलेली आहे. मुलाखत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, मानव्यशास्त्र इमारत, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या ठिकाणी घेण्यात येणार आहेत. असे आवाहन केंद्राचे संचालक प्रा.डॉ.पी.एस.कांबळे यांनी केले आहे.

Load More Related Articles

Check Also

डी. वाय. पाटील ज्यु. कॉलेजचा बारावीचा निकाल ९९.१७ टक्के

डी. वाय. पाटील ज्यु. कॉलेजचा बारावीचा निकाल ९९.१७ टक्के   कसबा बावडा/ वार्ताहर :-&nbs…