
Oplus_131072
no images were found
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मुंबईत आगमन
मुंबई, : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे भारतीय वायू सेनेच्या विमानाने मुंबईत आगमन झाले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती यांचे स्वागत केले.
यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा, अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशासन) निखिल गुप्ता, मुंबई महापालिकेचे उपायुक्त विश्वास मोटे तसेच राजशिष्टाचार विभाग व पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.