Home राजकीय ‘म्हाडा’च्या कामाचा आढावा घेणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘म्हाडा’च्या कामाचा आढावा घेणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0 second read
0
0
247

no images were found

‘म्हाडा’च्या कामाचा आढावा घेणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ‘म्हाडा’च्या कामाचा आढावा घेणार आहेत. फडणवीस यांच्याकडे गृहनिर्माण खात्याचीही जबाबदारी असून वांद्रे येथील म्हाडा भवनमध्ये फडणवीस आढावा बैठक घेणार आहेत. गृहनिर्माण पदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री ‘म्हाडा’च्या  कार्यालयात येत असल्यामुळे आज होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष आहे. या बैठकीत म्हाडा’च्या मुंबई मंडळातर्फे बीडीडी चाळ पुनर्विकास, सिद्धार्थनगर (पत्राचाळ) पुनर्विकास, मोतीलाल नगर पुनर्विकास यासह विविध प्रकल्पांवर महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात

‘बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात…