Home क्राईम कागल शहरात तिहेरी हत्याकांडानं खळबळ

कागल शहरात तिहेरी हत्याकांडानं खळबळ

0 second read
0
0
122

no images were found

कागल शहरात तिहेरी हत्याकांडानं खळबळ

कागल : कोल्हापुरात कागल शहरातील तिहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली. पतीने किरकोळ वादातून पत्नीची हत्या करून नंतर पोटच्या 2 मुलांचीही हत्या केली. या हत्याकांडानंतर आरोपी प्रकाश माळीने कागल पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पत्नी गायत्री माळी, मुलगी अदिती माळी आणि मुलगा कृष्णा माळी अशी मृतांची नावे  असून याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. चारित्र्याच्या संशयावरून माळी याने हे टोकाचं पाऊल उचलले आणि पत्नीसह दोन मुलांची हत्या केली. आरोपी प्रकाश माळी हा स्वतः कागल पोलीस ठाण्यात आला आणि त्याने केलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना दिली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात

‘बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात…