Home शासकीय मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी “त्रुटी पुर्तता विशेष शिबिराचे” आयोजन

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी “त्रुटी पुर्तता विशेष शिबिराचे” आयोजन

2 second read
0
0
10

no images were found

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी “त्रुटी पुर्तता विशेष शिबिराचे” आयोजन

 

कोल्हापूर : सन 2025-26 या चालू शैक्षणिक वर्षात 12 वी विज्ञान शाखेत प्रवेशित असणाऱ्या व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी समितीकडे अर्ज सादर केले आहेत व ज्यांना त्रुटी बाबत ई-मेल द्वारे किंवा पत्राद्वारे कळविण्यात आले आहे अशा अर्जदारांनी 25 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीत समिती कार्यालयात सर्व मुळ कागदपत्रांसह, मानीव दिनांकाच्या पुराव्यांसह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव संभाजी पोवार यांनी केले आहे.सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी “त्रुटी पुर्तता विशेष शिबिराचा” लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश घुले यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जनसुरक्षा अभियानातून अधिकाधिक नागरिकांना विमा सुरक्षा द्या – अमोल येडगे

जनसुरक्षा अभियानातून अधिकाधिक नागरिकांना विमा सुरक्षा द्या – अमोल येडगे   कोल्ह…